कुरू
Jump to navigation
Jump to search
कुरू हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.
प्रदेश[संपादन]
पंजाब-दिल्लीच्या परिसरात यमुनेच्या तीरावर हे राज्य होते. हस्तिनापूर व इंद्रप्रस्थ या याच्या राजधान्या होत्या.
राजे[संपादन]
ऐल-पौरवंशाची सत्ता कुरू या राज्यावर होती.
अस्त[संपादन]
कौरव-पांडवातील महाभारतीय युद्धामुळे या राज्याचे सामर्थ्य संपुष्टात आले. दुर्बल झालेले हे कुरू राज्य नंतर मगधाने जिंकून घेतले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |