अश्मक
Jump to navigation
Jump to search
अश्मक हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.
प्रदेश[संपादन]
अश्मक हे राज्य दक्षिण महाराष्ट्राच्या भूप्रदेशात होते. मराठवाड्यातील नांदेड जिल्हा, आंध्रप्रदेशातील निझामाबाद जिल्हा आणि गोदावरी नदीच्या खोर्यात हे राज्य होते. निझामाबाद जिल्ह्यातील पोतन म्हणजे आधुनिक बोधन ही अश्मक राज्याची राजधानी होती.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |