चेदी
Appearance
चेदी हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.
प्रदेश
[संपादन]चेदी हे राज्य आधुनिक बुंदेलखंडाच्या परिसरात होते. या राज्याचा काही भाग नेपाळच्या प्रदेशात होता.शुक्तिमती ही या राज्याची राजधानी होती.
राजे
[संपादन]महाभारत काळातील हे प्रसिद्ध राज्य असून उग्रसेन आणि शिशुपाल हे येथे राजे झाले. श्रीकृष्णाने शिशुपालाला ठार मारले होते. हे राज्य नंतर मगध साम्राज्यात विलिन झाले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |