पश्चिम कालिमांतान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पश्चिम कालिमांतान
Kalimantan Barat
इंडोनेशियाचा प्रांत
Coat of arms of West Kalimantan.svg
चिन्ह

पश्चिम कालिमांतानचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
पश्चिम कालिमांतानचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी पोंतियानाक
क्षेत्रफळ १,४७,३०७ चौ. किमी (५६,८७६ चौ. मैल)
लोकसंख्या ४५,४६,४३९
घनता ३१ /चौ. किमी (८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-KB
प्रमाणवेळ यूटीसी+०७:००
संकेतस्थळ http://database.kalbar.go.id/

पश्चिम कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Barat) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत बोर्नियो बेटाच्या पश्चिम भागात वसला असून तो कालिमांतान भागामधील ५ पैकी एक प्रांत आहे. पश्चिम कालिमांतानच्या उत्तरेस मलेशियाचा सारावाक हा प्रांत स्थित आहे.