Jump to content

रियाउ बेटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रियाउ द्वीपसमूह या पानावरून पुनर्निर्देशित)
रियाउ द्वीपसमूह
Kepulauan Riau
इंडोनेशियाचा प्रांत

रियाउ द्वीपसमूहचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
रियाउ द्वीपसमूहचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी तांजुंग पिनांग
क्षेत्रफळ २१,९९२ चौ. किमी (८,४९१ चौ. मैल)
लोकसंख्या १३,९२,९००
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-KR
संकेतस्थळ www.kepriprov.go.id

रियाउ द्वीपसमूह (देवनागरी लेखनभेद: रिआउ द्वीपसमूह ; भासा इंडोनेशिया: Provinsi Kepulauan Riau ;) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा द्वीपसमूह सुमात्रा बेटाच्या पूर्वेला व सिंगापूरच्या दक्षिणेला स्थित आहे.


बाह्य दुवे

[संपादन]