दक्षिण कालिमंतान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण कालिमांतान
Kalimantan Selatan
इंडोनेशियाचा प्रांत

दक्षिण कालिमांतानचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
दक्षिण कालिमांतानचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी बंजरबारू
क्षेत्रफळ ३६,९८५ चौ. किमी (१४,२८० चौ. मैल)
लोकसंख्या ३४,४६,६३१
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-KS
संकेतस्थळ http://www.kalselprov.go.id/

दक्षिण कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Selatan) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत बोर्नियो बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे.