जांबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जांबी
Jambi
इंडोनेशियाचा प्रांत
चिन्ह

जांबीचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
जांबीचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी जांबी शहर
क्षेत्रफळ ५३,४३६ चौ. किमी (२०,६३२ चौ. मैल)
लोकसंख्या २७,४२,१९६
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-JA
संकेतस्थळ www.jambiprov.go.id

जांबी (बहासा इंडोनेशिया: Jambi) हा सुमात्रा बेटावर वसलेला इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे.


बाह्य दुवे[संपादन]