सुलावेसी
Appearance
| सुलावेसी | |
|---|---|
|
| |
| सुलावेसी बेटाचे स्थान | आग्नेय आशिया |
| क्षेत्रफळ | १,७४,६०० वर्ग किमी |
| देश |
|
| प्रांत |
पश्चिम सुलावेसी उत्तर सुलावेसी मध्य सुलावेसी दक्षिण सुलावेसी आग्नेय सुलावेसी गोरोंतालो |
| लोकसंख्या | १.६ कोटी |
सुलावेसी (भासा इंडोनेशिया: Sulawesi) हे आग्नेय आशियामधील इंडोनेशिया देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी एक आहे. बोर्नियोच्या पूर्वेला व फिलिपाईन्सच्या दक्षिणेला वसलेले सुलावेसी हे जगातील ११वे मोठे बेट आहे. इंडोनेशियाच्या ३३ पैकी ६ प्रांत सुलावेसी बेटावर आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत