मध्य सुलावेसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मध्य सुलावेसी
Sulawesi Tengah
इंडोनेशियाचा प्रांत
Coat of arms of Central Sulawesi.svg
चिन्ह

मध्य सुलावेसीचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
मध्य सुलावेसीचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी पालू
क्षेत्रफळ ६८,०९० चौ. किमी (२६,२९० चौ. मैल)
लोकसंख्या २०,६६,३९४
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-ST
संकेतस्थळ www.sulteng.go.id

मध्य सुलावेसी (भासा इंडोनेशिया: Sulawesi Tengah) हा इंडोनेशिया देशाचा सुलावेसी बेटावरील एक प्रांत आहे.


बाह्य दुवे[संपादन]