Jump to content

रियाउ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रियाउ
Riau
इंडोनेशियाचा प्रांत

रियाउचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
रियाउचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी पेकानबारू
क्षेत्रफळ ७२,५६९ चौ. किमी (२८,०१९ चौ. मैल)
लोकसंख्या ७३,०२,७८६
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-RI
संकेतस्थळ www.riau.go.id

रियाउ (देवनागरी लेखनभेद: रिआउ ; भासा इंडोनेशिया: Riau ;) हा सुमात्रा बेटावर वसलेला इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे.

सुमात्रा बेटाच्या मध्य भागातील हा प्रांत इंडोनेशियाच्या सर्वात समृद्ध प्रांतांपैकी एक आहे.


बाह्य दुवे[संपादन]