जारबोम गमलीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जारबोम गमलीन

कार्यकाळ
५ मे २०११ – ३१ ऑक्टोबर २०११
मागील दोरजी खांडू
पुढील नबं तुकी

जन्म १६ एप्रिल, १९६१ (1961-04-16) (वय: ६१)
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

जारबोम गमलीन ( १६ एप्रिल १९६१) हे भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्यामधील एक राजकारणी आहेत. ते २०११ साली अल्प काळाकरिता अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते.