Jump to content

प्रेम खंडू थुंगन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रेम खंडू थुंगन

कार्यकाळ
१८ जानेवारी १९८० – १० मे १९९६
मागील रिंचिन खंडू ख्रिमे
पुढील टोमो रिबा
मतदारसंघ पश्चिम अरुणाचल

कार्यकाळ
१८ जानेवारी १९९३ – १३ सप्टेंबर १९९५
पुढील सुरेंद्रजितसिंह अहलुवालिया

कार्यकाळ
१९ जानेवारी १९९३ – १० फेब्रुवारी १९९५
मागील कृष्णा साही
पुढील पी.व्ही. रंगय्या नायडू

कार्यकाळ
२ जुलै १९९२ – १८ जानेवारी १९९३
मागील कृष्णचंद्र पंत
पुढील डॉ. वल्लभभाई कठारिया

कार्यकाळ
२१ जून १९९१ – २ जुलै १९९२
पुढील बोल्ला बुल्ली रामय्या

कार्यकाळ
२८ जुलै १९७९ – १४ जानेवारी १९८०

कार्यकाळ
१३ ऑगस्ट १९७५ – १८ सप्टेंबर १९७९
राज्यपाल के.ए.ए. राजा
(१८ जानेवारी १९७९ पर्यंत)
आर.एन. हल्दीपूर
(१९ जानेवारी १९७९ पासून)
मागील पद निर्मित
पुढील टोमो रिबा

कार्यकाळ
१३ ऑगस्ट १९७५ – १८ सप्टेंबर १९७९
मागील नवीन मतदारसंघ
पुढील निमा त्सेरिंग रुपा
मतदारसंघ दिरांग-कलकतांग

जन्म ५ जून १९४६ (वय : 78)
शेरगाव, जि. पश्चिम कामेंग, पूर्वोत्तर सीमावर्ती एजन्सी, ब्रिटिश भारत
(आत्ता शेरगाव, जि. पश्चिम कामेंग, अरुणाचल प्रदेश, भारत)
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष जनता पक्ष (१९७९ पर्यंत)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९७९ पासून)
पत्नी फुर्पा लामू
नाते पी. थुंगन (वडिल)
अपत्ये दोन मुले
निवास एबी-३, पंडारा मार्ग, नवी दिल्ली
व्यवसाय उद्योगपती, राजकारणी, समाजसेवक
धर्म बौद्ध

प्रेम खंडू थुंगन (जन्म ५ जून १९४६) अरुणाचल प्रदेशमधील भारतीय राजकारणी आहेत. १९७२ मध्ये पूर्वोत्तर सीमावर्ती एजन्सी केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर ते पहिले मुख्यमंत्री होते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Shri P.W. Thungon: Members Bioprofile". Lok Sabha. National Informatics Centre. 2018-11-16 रोजी पाहिले.