रिंचिन खंडू ख्रिमे
Appearance
(रिंचिंग खंडू ख्रिमे या पानावरून पुनर्निर्देशित)
रिंचिंग खंडू ख्रिमे (जन्म १ जानेवारी १९५०) हे भारतीय राजकारणी आहे. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे होते. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पश्चिम अरुणाचल लोकसभा मतदारसंघातू व ते ६व्या लोकसभेचे सदस्य झाले.
त्यांचा जन्म कामेंग जिल्ह्यातील रुपा गावात झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एम.ए केले.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ "Khrime , Shri Rinching Khandu". Lok Sabha. 2024-10-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-10-09 रोजी पाहिले.