Jump to content

ओमाक अपांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओमाक अपांग
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख1971, 1978 संपादन
वडीलगेगाँग अपांग संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पद१२व्या लोकसभेचे सदस्य संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, अरुणाचल काँग्रेस संपादन

ओमाक अपांग ( मार्च ११, १९७१) हे भारतीय राजकारणी आहेत. ते अरुणाचल काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अरुणाचल प्रदेश राज्यातील पश्चिम अरुणाचल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.