परैबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
परैबा
Paraíba
ब्राझीलचे राज्य
Bandeira da Paraíba.svg
ध्वज
Brasao paraiba.PNG
चिन्ह

ब्राझिलच्या नकाशावर परैबाचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर परैबाचे स्थान
देश ब्राझील ध्वज ब्राझील
राजधानी होआव पेसोआ
क्षेत्रफळ ५६,५८५ वर्ग किमी (२१ वा)
लोकसंख्या ३६,२३,२१५ (१३ वा)
घनता ६४.२ प्रति वर्ग किमी (८ वा)
संक्षेप PB
http://www.pb.gov.br

परैबा हे ब्राझिल देशातील एक राज्य आहे. परैबा राज्य ब्रझिलच्या पूर्व भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. होआव पेसोआ ही पाराची राजधानी आहे.