Jump to content

सांता कातारिना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सांता कातारिना
Santa Catarina
ब्राझीलचे राज्य
ध्वज
चिन्ह

ब्राझिलच्या नकाशावर सांता कातारिनाचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर सांता कातारिनाचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर सांता कातारिनाचे स्थान
देश ब्राझील ध्वज ब्राझील
राजधानी फ्लोरियानोपोलिस
क्षेत्रफळ ९५,३४६ वर्ग किमी (२० वा)
लोकसंख्या ५९,५८,२६६ (११ वा)
घनता ६२ प्रति वर्ग किमी (८ वा)
संक्षेप SC
http://www.sc.gov.br

सांता कातारिना हे ब्राझिल देशातील एक राज्य आहे. फ्लोरियानोपोलिस ही सांता कातारिना राज्याची राजधानी आहे. सांता कातारिना येथील जीवन स्तर (Standard of Living) लॅटिन अमेरिकेत सर्वोत्कृष्ट मानला जातो.