होआव पेसोआ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होआव पेसोआ
João Pessoa
ब्राझीलमधील शहर

Montagem João Pessoa.jpg
Bandeira de João Pessoa.svg
ध्वज
Brasão de João Pessoa.svg
चिन्ह
Paraiba Municip JoaoPessoa.svg
होआव पेसोआचे परैबामधील स्थान
होआव पेसोआ is located in ब्राझील
होआव पेसोआ
होआव पेसोआ
होआव पेसोआचे ब्राझीलमधील स्थान

गुणक: 7°05′″S 34°50′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 7°05′″S 34°50′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य परैबा
स्थापना वर्ष ५ ऑगस्ट १५८५
क्षेत्रफळ २१०.५५ चौ. किमी (८१.२९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १३० फूट (४० मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर ७,४२,४७८
  - घनता ३,५०० /चौ. किमी (९,१०० /चौ. मैल)
  - महानगर १०,९६,४७६
प्रमाणवेळ यूटीसी−०३:००
joaopessoa.pb.gov.br


होआव पेसोआ (पोर्तुगीज: João Pessoa) ही ब्राझील देशाच्या परैबा राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्राझीलच्या पूर्व भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या होआव पेसोआची लोकसंख्या २०१४ साली ७.४२ लाख इतकी होती. होआव पेसोआ ब्राझीलमधील तिसरे सर्वात जुने शहर असून ते अमेरिका खंडामधील सर्वात पूर्वेकडील शहर आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: