मातो ग्रोसो दो सुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मातो ग्रोसो दो सुल
Mato Grosso do Sul
ब्राझीलचे राज्य
Bandeira de Mato Grosso do Sul.svg
ध्वज
Brasão de MS.gif
चिन्ह

ब्राझिलच्या नकाशावर मातो ग्रोसो दो सुलचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर मातो ग्रोसो दो सुलचे स्थान
देश ब्राझील ध्वज ब्राझील
राजधानी काम्पो ग्रांदे
क्षेत्रफळ ३,५७,१२५ वर्ग किमी (६ वा)
लोकसंख्या २२,९७,९८१ (२१ वा)
घनता ६.४ प्रति वर्ग किमी (२० वा)
संक्षेप MS
http://www.ms.gov.br

मातो ग्रोसो दो सुल (दक्षिण मातो ग्रोसो) हे ब्राझिल देशाचे एक राज्य आहे. काम्पो ग्रांदे ही मातो ग्रोसो दो सुल राज्याची राजधानी आहे.