तोकांतिन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तोकांतिन्स
Tocantins
ब्राझीलचे राज्य
Bandeira do Tocantins.svg
ध्वज
Brasão do Tocantins.svg
चिन्ह

ब्राझिलच्या नकाशावर तोकांतिन्सचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर तोकांतिन्सचे स्थान
देश ब्राझील ध्वज ब्राझील
राजधानी पामास
क्षेत्रफळ २,७७,६२१ वर्ग किमी (१० वा)
लोकसंख्या १३,३२,४४१ (२४ वा)
घनता ४.८ प्रति वर्ग किमी (२२ वा)
संक्षेप TO
http://www.to.gov.br

तोकांतिन्स हे ब्राझिल देशातील एक राज्य आहे. पामास ही तोकांतिन्स राज्याची राजधानी आहे. १९८८ साली ह्या राज्याची स्थापना करण्यात आली.