रोराईमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रोराईमा
Roraima
ब्राझीलचे राज्य
Bandeira de Roraima.svg
ध्वज
Brasão de Roraima.jpg
चिन्ह

ब्राझिलच्या नकाशावर रोराईमाचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर रोराईमाचे स्थान
देश ब्राझील ध्वज ब्राझील
राजधानी बोआ व्हिस्ता
क्षेत्रफळ २,२४,२९९ वर्ग किमी (१४ वा)
लोकसंख्या ४,०३,३४४ (२४ वा)
घनता १.८ प्रति वर्ग किमी (२७ वा)
संक्षेप RR
http://www.rr.gov.br

रोराईमा हे ब्राझिल देशातील अतिउत्तरेकडील व सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. बोआ व्हिस्ता ही रोराईमा राज्याची राजधानी आहे.