नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघ
Appearance
(नेपाळ क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
टोपणनाव | रहिनोस, गोरखलीस, मेन इन रेड अँड ब्ल्यू | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
असोसिएशन | नेपाळ क्रिकेट असोसिएशन | ||||||||||||
कर्मचारी | |||||||||||||
कर्णधार | रोहित पौडेल | ||||||||||||
प्रशिक्षक | माँटी देसाई | ||||||||||||
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |||||||||||||
आयसीसी दर्जा | वनडे दर्जा असलेले सहयोगी सदस्य (२०१८) | ||||||||||||
आयसीसी प्रदेश | आशिया | ||||||||||||
| |||||||||||||
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
पहिला ए.दि. | वि नेदरलँड्स व्हीआरए क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन येथे; १ ऑगस्ट २०१८ | ||||||||||||
शेवटचा ए.दि. | वि नेदरलँड्स त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कीर्तिपूर येथे; २५ फेब्रुवारी २०२४ | ||||||||||||
| |||||||||||||
विश्वचषक पात्रता | ३ (२००१ मध्ये प्रथम) | ||||||||||||
सर्वोत्तम कामगिरी | ८वा (२०१८, २०२३) | ||||||||||||
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
पहिली आं.टी२० | वि हाँग काँग जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव येथे; १६ मार्च २०१४ | ||||||||||||
अलीकडील आं.टी२० | वि दक्षिण आफ्रिका अर्नोस व्हॅले ग्राउंड, अर्नोस व्हॅले, सेंट व्हिन्सेंट; १४ जून २०२४ | ||||||||||||
| |||||||||||||
टी२० विश्वचषक | २ (२०१४ मध्ये प्रथम) | ||||||||||||
सर्वोत्तम कामगिरी | पहिली फेरी (२०१४) | ||||||||||||
टी२० विश्वचषक पात्रता | ५[a] (२०१२ मध्ये प्रथम) | ||||||||||||
सर्वोत्तम कामगिरी | उपविजेते (२०२३) | ||||||||||||
अधिकृत संकेतस्थळ | https://cricketnepal.org.np | ||||||||||||
| |||||||||||||
14 June 2024 पर्यंत |
नेपाळ पुरुष राष्ट्रीय क्रिकेट संघ (नेपाळी:नेपाल पुरुष राष्ट्रिय क्रिकेट टोली) [८][९] आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेपाळ देशाचे प्रतिनिधित्व करतो आणि नेपाळच्या क्रिकेट असोसिएशनद्वारे नियंत्रित केला जातो.
इतिहास
[संपादन]क्रिकेट संघटन
[संपादन]महत्त्वाच्या स्पर्धा
[संपादन]माहिती
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]
- ^ "Men's ODI Team Rankings". International Cricket Council. 3 May 2019 रोजी पाहिले.
- ^ "Men's T20I Team Rankings". International Cricket Council. 25 March 2019 रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
- ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ Radley, Paul (2023-03-16). "Nepal seal direct entry to Cricket World Cup Qualifier after dramatic win over UAE". The National (इंग्रजी भाषेत). 2023-03-20 रोजी पाहिले.
- ^ "The Cardiac Kids from Nepal". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 15 February 2018. 2023-03-20 रोजी पाहिले.
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.