Jump to content

२००२ नॅटवेस्ट मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नाटवेस्ट मालिका, २००२ या पानावरून पुनर्निर्देशित)
२००२ नॅटवेस्ट मालिका
दिनांक २७ जून – १३ जुलै २००२
स्थळ इंग्लंड ध्वज इंग्लंड
निकाल विजेतेभारतचा ध्वज भारत (अंतिम सामन्यात इंग्लंडचा २ गडी राखून पराभव)
मालिकावीर मार्कस ट्रेस्कोथिक (इं)
संघ
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
संघनायक
नासिर हुसेन सौरव गांगुली सनथ जयसुर्या
सर्वात जास्त धावा
मार्कस ट्रेस्कोथिक (३६२) सचिन तेंडुलकर (३३७) सनथ जयसुर्या (२१०)
सर्वात जास्त बळी
ॲंड्रु फ्लिंटॉफ (९) झहीर खान (१४) दिलहारा फर्नांडो (१०)

२७ जून ते १३ जुलै दरम्यान इंग्लंडम्ये नाटवेस्ट मालिका ही त्रिकोणी मालिका आयोजित केली गेली होती. ह्या स्पर्धेत यजमान इंग्लंडशिवाय, भारत आणि श्रीलंकेचे संघ सहभागी झाले होते.

इंग्लंड आणि भारतीय संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा २ गडी आणि ३ चेंडू राखून पराभव केला आणि मालिकेचे विजेतेपद मिळवले.

गुणफलक

[संपादन]

साखळी सामन्यांच्या शेवटी गुणफलक []

संघ सा वि नेरर गुण
भारतचा ध्वज भारत +०.१७५ १९
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड +०.३८६ १५
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका -०.४४१

साखळी सामने

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२७ जून २००२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२९३/६ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४९/९ (५० षटके)
इंग्लंड ४४ धावांनी विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: डेव्हिड ऑर्चर्ड (द) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: ॲंड्रु फ्लिंटॉफ (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
  • गुण: इंग्लंड - ४, श्रीलंका - ०.

२रा सामना

[संपादन]
२९ जून २००२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२७१/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२७२/४ (४८.५ षटके)
राहुल द्रविड ७३ (८६)
ॲशले जाईल्स ३/३९ (१० षटके)
भारत ६ गडी व ७ चेंडू राखून विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि नील मॉलेंडर (इं)
सामनावीर: युवराज सिंग (भा)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
  • गुण: भारत - ४, इंग्लंड - ०.

३रा सामना

[संपादन]
३० जून २००२
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०२/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०३/६ (४५.२ षटके)
महेला जयवर्धने ६२ (१०५)
अजित आगरकर ३/४४ (९ षटके)
सचिन तेंडुलकर ४९ (७०)
चमिंडा वास २/३८ (१० षटके)
भारत ४ गडी व २८ चेंडू राखून विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: डेव्ह ऑर्चर्ड (द) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: अजित आगरकर (भा)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
  • गुण: भारत - ४, श्रीलंका - ०.

४था सामना

[संपादन]
२ जुलै २००२ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२४०/७ (३२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२४१/७ (३१.२ षटके)
सनथ जयसुर्या ११२* (८७)
डॅरेन गॉफ ३/४५ (७ षटके)
इंग्लंड ३ गडी व ४ चेंडू राखून विजयी
[[हेडिंग्ले मैदान, लीड्स]हेडिंग्ले]], लीड्स
पंच: डेव्ह ऑर्चर्ड (द) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३२ षटकांचा खेळवण्यात आला.
  • गुण: इंग्लंड - ४, श्रीलंका - ०.

५वा सामना

[संपादन]
४ जुलै २००२ (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२८५/४ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
५३/१ (१२.३ षटके)
सचिन तेंडुलकर १०५* (१०८)
डॅरेन गॉफ २/५२ (१० षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • पावसामुळे इंग्लंडच्या डावादरम्यान १२.३ षटकांनंतर खेळ थांबवण्यात आला.
  • गुण: इंग्लंड - २, भारत - २.

६वा सामना

[संपादन]
६ जुलै २००२
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१८७ (४८.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१८८/६ (४८.१ षटके)
मार्वन अटापट्टू ५० (७३)
आशिष नेहरा २/२८ (१० षटके)
भारत ४ गडी व ११ चेंडू राखून विजयी
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि नील मॉलेंडर (इं)
सामनावीर: राहुल द्रविड (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • गुण: भारत - ४, श्रीलंका - ०.

७वा सामना

[संपादन]
७ जुलै २००२
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२२९ (४९.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२०६ (४७.४ षटके)
कुमार संघकारा ७० (७९)
मायकेल वॉगन ३/५३ (७ षटके)
निक नाईट २९ (३४)
सनथ जयसुर्या ३/३८ (९ षटके)
श्रीलंका २३ धावांनी विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
पंच: डेव्हिड ऑर्चर्ड (द) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: कुमार संघकारा (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: ॲलेक्स ट्यूडर (इं)
  • ’’गुण: श्रीलंका- ५, इंग्लंड - ०.

८वा सामना

[संपादन]
९ जुलै २००२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२२९/८ (३२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६५ (२९.१ षटके)
रोनी इरानी ५३ (५५)
झहीर खान ३/५३ (७ षटके)
विरेंद्र सेहवाग ४६ (४१)
रोनी इरानी ५/२६ (७ षटके)
इंग्लंड ६४ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: रोनी इरानी (इं)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३२ षटकांचा खेळवण्यात आला.
  • गुण: इंग्लंड - ५, भारत - ०.

९वा सामना

[संपादन]
११ जुलै २००२ (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३०४ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४१ (४४.१ षटके)
सचिन तेंडुलकर ११३ (१०२)
तिलन समरवीरा २/३९ (८ षटके)
कुमार संघाकारा ६६ (४७)
हरभजन सिंग ४/४६ (१० षटके)
भारत ६३ धावांनी विजयी
काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: डेव्ह ऑर्चर्ड (द) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • गुण: भारत - ५, श्रीलंका - ०.


अंतिम सामना

[संपादन]
१३ जुलै २००२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३२५/५ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३२६/८ (४९.३ षटके)
नासिर हुसेन ११५ (१२८)
झहीर खान ३/६२ (१० षटके)
मोहम्मद कैफ ८७* (७५)
ॲशले जाईल्स २/४७ (१० षटके)
भारत २ गडी आणि ३ चेंडू राखून विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: मोहम्मद कैफ (भा)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

बाह्यदुवे

[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००२