Jump to content

नवशक्ति

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवशक्ति
प्रकारदैनिक

मालकइंडियन राष्ट्रीय प्रेस
प्रकाशकइंडियन राष्ट्रीय प्रेस
स्थापना२८ नोव्हेंबर १९७६
भाषामराठी
मुख्यालयमुंबई, महाराष्ट्र

नवशक्ती हे मुंबई येथून प्रकाशित होणारे एक मराठी वृत्तपत्र आहे. हे वर्तमानपत्र एस. सदानंद यांनी सुरू केले आहे. तर पीआर बेहेरे हे त्याचे पहिले संपादक होते.[१]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Maharashtra (India) (1986). Maharashtra State Gazetteers: Greater Bombay District. (3 v.). Directorate of Govt. Print., Stationery and Publications, Maharashtra State. 9 June 2012 रोजी पाहिले.