नवनीत राणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नवनीत कौर राणा (नवनीत रवी राणा म्हणूनही ओळखल्या जातात) ह्या एक माजी भारतीय चित्रपट अभिनेत्री आहेत, ज्यांनी मुख्यतः तेलुगू चित्रपटांत भूमिका साकारल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या अमरावतीमधून निवडून आलेल्या खासदार आहेत. अपक्ष म्हणून आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तत्कालीन भागीदार मित्रपक्षांच्या राजकीय पाठिंब्याने त्या निवडणुकीत विजयी झाल्या.[१] [२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Biography of Smt. Navneet Ravi Rana". Parliament of India. 9 June 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Criminal & asset declaration of Smt. Navneet Ravi Rana". MyNeta. 9 June 2021 रोजी पाहिले.