Jump to content

९ (संख्या)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नऊ या पानावरून पुनर्निर्देशित)

९ - नऊ   ही एक संख्या आहे, ती ८  नंतरची आणि  १०  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.  इंग्रजीत:  9 - nine .

→ ९ → १०
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
नऊ
१, ३, ९
IX
٩
ग्रीक उपसर्ग
nona-
१००१
ऑक्टल
११
हेक्साडेसिमल
१६
८१
संख्या वैशिष्ट्ये
पूर्ण वर्ग

गुणधर्म

[संपादन]
संख्येवरील क्रिया
संख्या (x) बेरीज व्यस्त (−x) गुणाकार व्यस्त (१/x) वर्गमूळ (√x) वर्ग (x) घनमूळ (√x) घन (x) क्रमगुणित / फॅक्टोरियल (x!)
-९ ०.१११११११११११११११ ८१ २.०७८५६०९१०३८३८६ ७२९ ३६२८८०
  • ९  ही विषम संख्या आहे.
  • ९ ही एक स्व: संख्या आहे.
  •   ही एक कापरेकर संख्या आहे.,  ९ = ८१ , ९  = ८ + १
  •   ९ ही पूर्ण वर्ग संख्या आहे.
  • दशमान पद्धती मध्ये, जर एखाद्या संख्येच्या अंकाची बेरीज ९ येत असेल तर तिला ९ ने भाग जातो.
    • २ × ९ = १८ (१ + ८ = ९)
    • ३ × ९ = २७ (२ + ७ = ९)
    • ९ × ९ = ८१ (८ + १ = ९)
    • १२१ × ९ = १०८९ (१ + ० + ८ + ९ = १८; १ + ८ = ९)
    • २३४ × ९ = २१०६ (२ + १ + ० + ६ = ९)
    • ५७८३२९ × ९ = ५२०४९६१ (५ + २ + ० + ४ + ९ + ६ + १ = २७; २ + ७ = ९)
    • ४८२७२९२३५६०१ × ९ = ४३४४५६३१२०४०९ (४ + ३ + ४ + ४ + ५ + ६ + ३ + १ + २ + ० + ४ + ० + ९ = ४५; ४ + ५ = ९)
  • नऊच्या पटीत इतर मनोरंजक गुणाकार आहेत:
    • १२३४५६७९ × ९ = १११११११११
    • १२३४५६७९ × १८ = २२२२२२२२२
    • १२३४५६७९ × ८१ = ९९९९९९९९९
    • हे ९ च्या सर्व गुणाकारांसाठी लागू होते.

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

[संपादन]

भारतीय संस्कृतीत


हे सुद्धा पहा

[संपादन]