Jump to content

स्वः संख्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्व: संख्या या पानावरून पुनर्निर्देशित)

गणितामध्ये, स्व: संख्या ही अशी नैसर्गिक संख्या आहे की जिला ती किंवा तिच्या पेक्षा लहान कोणत्याही संख्या व तिच्या अंकांच्या बेरजेच्या रूपात लिहिता येत नाही.

उदा, २१ला १५+५+१ असे १५ ही संख्या व तिचे अंक वापरून लिहिता येते. परंतु २०ला असे कोणतीही संख्या वापरून लिहिता येत नाही. म्हणून ही स्व: संख्या आहे. १६ला १६+६+१=२३>२० १४ला १४+४+१=१९<२०

काही स्व: संख्या

[संपादन]

१, ३, ५, ७, ९, २०, ३१, ४२, ५३, ६४, ७५, ८६, ९७, १०८, ११०, १२१, १३२, १४३, १५४, १६५, १७६, १८७, १९८, २०९, २११, २२२, २३३, २४४, २५५, २६६, २७७, २८८, २९९, ३१०, ३१२, ३२३, ३३४, ३४५, ३५६, ३६७, ३७८, ३८९, ४००