प्लॉव्हडिव्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्लॉव्हडिव्ह
Пловдив
बल्गेरियामधील शहर
Plovdiv-coat-of-arms.svg
चिन्ह
प्लॉव्हडिव्ह is located in बल्गेरिया
प्लॉव्हडिव्ह
प्लॉव्हडिव्ह
प्लॉव्हडिव्हचे बल्गेरियामधील स्थान

गुणक: 42°9′″N 24°45′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 42°9′″N 24°45′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश बल्गेरिया ध्वज बल्गेरिया
प्रांत प्लॉव्हडिव्ह
क्षेत्रफळ १०२ चौ. किमी (३९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३,३१,७९६
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
http://www.plovdiv.bg


प्लॉव्हडिव्ह (बल्गेरियन: Пловдив) हे बल्गेरिया देशामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर व तिसर्‍या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. बल्गेरियाच्या दक्षिण भागात वसलेले प्लॉव्हडिव्ह शहर थ्रेइस ह्या ऐतिहासिक भौगोलिक प्रदेशामधील सर्वात मोठे शहर व दक्षिण बल्गेरियाचे सांस्कृतिक, आर्थिक व शैक्षणिक केंद्र आहे. प्राचीन काळापासून हे शहर फिलिप्पोपोलिस ह्या ग्रीक नावाने ओळखले जात असे.


चित्र दालन[संपादन]

बाहय दुवे[संपादन]