दंगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

:

Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.Teamsters, armed with pipes, riot in a clash with riot police in the Minneapolis Teamsters Strike of 1934.
Rioters typically wear face masks, scarves, and other headgear, in order not to be recognizable and in order to filter tear gas; they may use cobblestones as projectiles

शांततामय सहअस्तित्व हा नियम आणि आपापसात उद्‌भवणारे हिंसक संघर्ष हा अपवाद असतो..[१] एखाद्या मानवी समूहाने हिंसक मार्गाने केलेल्या सार्वजनिक शांतताभंगास दंगल असे म्हणतात.[२]

दंगल हे नागरी अव्यवस्थेचे एक विद्रूप रूप असते. दंगलीत संघटित किंवा असंघटित गटांद्वारे काही विशिष्ट किंवा अविशिष्ट लोकांच्या विरोधात किंवा अन्यथा, खासगी व सार्वजनिक मालमत्तेची लुट आणि नासधूस होते. आणि असे घडताना, अचानक किंवा ठरवून, सौम्य वा तीव्र स्वरूपाचे हिंसाचार होऊ शकतात. एकदा दंगल सुरू झाली की ती घडवण्यास कारणीभूत असलेल्या नेत्यांना ती आवरता येतेच असे नाही. शेवटी दंगल हा एक सार्वजनिक गोंधळाचा प्रकार असतो आणि तिच्यात केवळ झुंडशाही असते. दंगल सुरू होण्याच्या तात्कालिक कारणानुसार आणि दंगलीत भाग घेणार्‍या लोकांच्या मनोवृत्तीप्रमाणे दंगलीत कोणती मालमत्ता उध्वस्त करायची हे अवलंबून असते. साधारणपणे, दुकाने, खाद्यालये, वाहने, सरकारी संस्था आणि धार्मिक स्थळे यांना दंगलीची झळ पोचते.

दंगलीमागे बहुधा एखादा सार्वजनिक स्वरूपाचा खर्‍या अथवा काल्पनिक, अविश्वास, संशय अथवा अन्यायातून उद्भवणारी अस्वस्थता असते. अन्यायाविरोधात केलेल्या तक्रारीची दखल योग्य रितीने घेतली गेली नाही हे कारण, दंगलीचे - समर्थन नव्हे पण -बीज असू शकते. बेरोजगारी, सरकारी गैरकारभार, लोकांची राहणीमानाची दरिद्री स्थिती, अधिकाऱ्यांची दमनशाही, करआकारणी, सक्तीची लष्करभऱती, वांशिक संघर्ष, धार्मिक मतभेद, अपुरा अन्नपुरवठा आदि कारणांवरून ऐतिहासिक काळात दंगली झालेल्या आहेत, आणि या काळातही होतात.

दंगल ही दोन किंवा अधिक गटांमध्ये असलेल्या मतभेदांची प्रतिक्रिया म्हणून, अथवा शासकीय/अशासकीय सस्थेसंबंधी असलेली नाराजी हिंसक मार्गाने व्यक्त करताना होऊ शकते. या नाराजीशी इतर व्यक्तींचा काही संबंध आहे किंवा नाही याचे भान न ठेवता त्या व्यक्तींच्या कामकाजात अडथळा आणणे, प्रसंगी इजा पोहोचवणे, तर काही वेळा आयुष्यावर बेतू शकणार्‍या उपद्रव मूल्याचा गैरवापर करणे, गुंडागर्दी, सार्वजनिक उपद्रव, खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण अशी दंगलींची काही ठळक वैशिष्ट्ये असतात.

अनुक्रमणिका

दंगलींची कारण मिमांसा[संपादन]

परिस्थिती अथवा घटनाजन्य असमाधानाचे प्रतिसाद बऱ्याचादा सुयोग्य अधिकृत मार्गाने उमटून शंकांचे निरसन होत नाही तर ते व्यक्ती व्यक्तीत अथवा समाजात निंदा नालस्तीच्या स्वरूपात प्रकट होत रहातात.एका बाजूने दोन किंवा अधिक व्यक्ती अनुपस्थीत व्यक्ती अथवा परिस्थितीबद्दल निंदाकरतात तेव्हा त्यांचे आपापसातेले भावबंध घट्ट होण्यास सहाय्यकारी होते त्याच वेळी त्याचा नकारात्मक परिणाम पूर्वग्रह आणि असंतोषास बळकटी येत जाते.[३] बऱ्याचदा या सामाजिक असंतोष अथवा असमाधानाच्या परिस्थीतीचा उपयोग तात्कालीक नेतृत्व अथवा सत्ताप्राप्तीच्या स्पर्धेत आपली बाजू मजबूत करून घेण्याकरीता टोकाची भाषा वापरून करून घेतला जातो.सहसा अतीटोकाची भाषा करणारे नेतृत्व हे अल्पमतात असते पण टोकाच्या भाषेला प्रसिद्धी माध्यमांकडून अवास्तव प्रसिद्धी प्राप्त होते.जर असंतोष समाजाच्या दोन वेगवेगळ्या गटातील असेल तर दुसऱ्या गटातील लोकसुद्धा तशाच स्वरूपाच्या पण असमाधान निंदा पूर्वग्रह आणि असंतोषास बळकटी येणे याप्रक्रीयेतून जाऊन त्यांच्यात सुद्धा नेतृत्व अथवा सत्ताप्राप्तीची लालसा असलेले नेतृत्व अतीटोकाची भाषा वापरावयास लागते.दोन्ही समूहाचे असे नेते सलेक्टीव्हली दुसऱ्या समूहाच्या नकारात्मक बाजू दाखवण्यात मग्न होतात.परिणामी समूहात परस्पर अविश्वास आणि असुरक्षीततेची भावना घर करते.अफवा पसरतात अथवा पसरवल्या जातात एखाद्या क्षूल्लक कारणावरून ठिणगी पडल्याचा फायदा घेत दंगलखोर दंगलींची सुरवात करतात.[४] कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा फायदा इतरही गुन्हेगार लूटारू आणि इतर हिसंबंधी उठवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे परिस्थितीस बऱ्याचदा गंभीर वळण लागण्याचा संभव असतो.

साधारणतः कोणतीही व्यक्ती अथवा कुटुंब नवख्या ठिकाणी स्थानांतरीत होताना अथव झाल्या नंतर सहकार्य आणि इतर आर्थिक पाठबळाकरिता आपल्या धर्माच्या,भाषेच्या आणि प्रांताच्या लोकांसोबत रहाणे आणि संबध प्रस्थापित करणे पसंत करतो सुरक्षा ही याची सकारात्मक बाजू तर इतर बहूसंख्य लोकांपासून वेगळ्या ठिकाणी वास्तव्य होणे हे बहूसंख्य लोकांच्या भाषा आणि संस्कृती मिसळण्याकरता विलंब करणारे असते यातून अल्पसंख्यांक आणि बहूसंख्यांक अशा विभगणीस सुरवात होते.मराठी विचारवंत नरहर कुरुंदकरांच्या मतानुसार सहसा कोणताही अत्यल्पसंख्यांक समाज सहसा बहूसंख्याकांशी जुळवून घेतो पण जेव्हा लोकसंख्या दहा ते पंधरा टक्क्यांच्या पुढे जाते तेव्हा समाज स्वत:च्या गरजा अधिक स्पष्टपणे मांडावयास लागतो सुयोग्य नेतृत्वाचा अभाव असल्यास नकारात्मक मार्गांचा अवलंब होतो त्याच वेळी बहूसंख्य समाजात दुसऱ्या समाजाबद्दल असलेला अविश्वासासही खतपाणी मिळत गेल्यास परिस्थिती चिघळण्याकरता लागणारी मनोभूमी निर्माण होते

पूर्वनियोजित दंगली[संपादन]

आधुनिक काळात आर्थिक, सामरिक अथवा आंतरराष्ट्रीय राजकारणातील हितसंबंध जपण्याच्या दृष्टीने, इतर राष्ट्रातील नको असलेल्या राजवटी उलथवणे, अथवा शत्रूराष्ट्रात अंतर्गत कलह माजवण्याच्या दृष्टीने इतर हिंसक मार्गांसोबतच गुप्तपणे दंगलींना प्रोत्साहन देणे, अथवा त्या राष्ट्रात अशी आर्थिक परिस्थिती/नाकेबंदी निर्माण केली जाते की राजकीय अथवा सामाजिक अस्थैर्य निर्माण होईल अशा अस्थऐर्याची परिणती बर्‍यादा दंगलीत होऊन अशा राष्ट्रांचे इप्सित साध्य झाल्याचे अथवा तसा संशय व्यक्त केला गेल्याचे आढळून येते.

स्वतःच्या राजकीय पक्षास विशिष्ट गटाची मते मिळावीत याकरता मतांचे ध्रुवीकरण घडवण्यासाठीही दंगलीचा मार्ग अवलंबिला जातो.तसेच/अथवा स्वतःच्याच राजकीय पक्षातील नको असलेल्या गटाच्या हातातून सत्ता जाऊन आपल्या गटाच्या हाती यावी सत्तेतील व्यक्ती अकार्यक्षम ठरली आहे हे दाखवण्याचे वेगवेगळे उपद्व्याप राजकारणात सतत सुरू असतात त्यातील एक नकारात्मक उपद्व्याप म्हणजे एखादी दंगल घडल्यानंतर सत्तेतील अथवा नोकरशाहीतील संबधीत व्यक्तीच परिस्थिती हाताळण्यात व्यक्तिगत अपयश आल्याचा ठपका ठेऊन पायउतार करवता येते.

नोकरशाहीतील किंवा सत्तेतील नको असलेल्या व्यक्तींवर अकार्यक्षमतेचा ठपका येवून पायउतार व्हावा या नकारात्मक गोष्टीत बऱ्याच मंडळींना वेगवेगळ्या कारणावरून रस निर्माण होतो. स्थानिक स्तरावर काही वेळा रस्तारुंदीकरणात स्वतःच्या दुकांनांची जागा जाऊ नये म्हणून व्यपारीवर्ग स्वतःची दुकाने असलेल्या रस्त्यांवर विविध धर्मांशी संबंधीत धार्मिक स्थाने अथवा प्रतिकांना आर्थिक सहाय्य देऊन उर्जितावस्था प्राप्त करून देण्यास कारणीभूत असतो, रस्तारुंदीकरणाची प्रत्य्क्ष वेळ येऊ नये म्हणून अर्ज विनंत्या कोर्ट कचेर्‍यात शक्य तेवढा कालापव्यय करून घेतला जातो हे सर्व होऊन प्रत्यक्ष कारवाईची वेळ आलीच तर तोपर्यंत कोणत्याना कोणत्या धर्मियांच्या भावना नाजूक झालेल्या असतात त्यास फुंकर घातलीकी दंगली होतात तसेच/अथवा हवी असलेली मोठी कंत्राटे मिळावीत आणि मिळालेली हातची जाऊ नये यासाठी वा तत्सम आर्थिक हितसंबध जपण्याच्या दृष्टीने व्यापारी वर्ग नोकरशाहीतील किंवा सत्तेतील नको असलेल्या व्यक्तींवर अकार्यक्षमतेचा ठपका येवून पायउतार व्हावा याकरिता दंगल निर्मान करू शकणार्‍या परिस्थितीस प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष आर्थिक हातभार देऊ शकतो.

अतिडावे माओवादी कम्युनिस्ट गट वर्गकलहाचे निमित्त करून कामगारवर्गाच्या हाती सत्ता एकवटण्याकरीता हिंसेचा मार्ग धरतात. असा मार्ग निषिद्ध नसल्याचे प्रतिपादन करून शासकीय अथवा खासगी आस्थापनेच्या विरूद्ध होणाऱ्या हिसक दंगलींचे समर्थन केले जाते. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय अथवा स्थानिक पातळीवर डाव्या गटांचा प्रभाव कमी करण्याची रणनीती म्हणून भांडवलशाही देश अथवा काही स्थानिक भांडवलशहा अतिउजव्या धार्मिक गटाला अथवा राजकारण्यांना उत्तेजन देऊन हिंसेला प्रोत्साहन देतात. अशा दंगलींना ते पडद्याआड राहून चिथावणी देतात असे आरोप झाल्याचे निदर्शनास येते.

दंगंलींचे परिणाम[संपादन]

काही मोजक्या लोकांचा तात्कालीक स्वार्थ सोडला तर बाकी दंगलींचे परिणाम भिषण आणि भयावह असतात. सामान्य माणसांची उद्योग धंद्यांची आणि सार्वजनिक संपत्ती आणि प्रांणांची अपरिमीत हानी होते.प्रत्यक्ष हानी एवढच किंवा अधिक नुकसान परस्परातील विश्वासास अतीदिर्घ काळाकरता तडे जाताता कुंटुंबे आणि समाजाचे अनावश्य विस्थापन होते आत्मविश्वासाचे खच्चीकरण होते,उप्द्रवमुल्याचे महत्त्व वाढून अविष्कार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा पूर्ण उपयोग करण्यास भितीच्या वातावरणात लोक धजावत नाहीत.दंगलीमुळे विनाकारण अनेक लोकांचा बळी जातो.

कायद्याच्या दृष्टिकोनातून दंगलीची व्याख्या[संपादन]

Riot दंगल , rout दंगा , आणि Unlawful Assembly जमाव बंदिचे उल्लंघन हे एकमेकांशी संबधीत गुन्हे असले तरी जमाव बंदीच्या उल्लंघनात प्रक्षूब्द्ध जमाव एकत्र आलेला असतो, दंगा ही राडा अथवा दंगलीच्या आधीची गोंधळाची स्थिती असते तर दंगलीत प्रत्यक्ष हिंसेची घटना घडलेली असते [५] दंगलीस प्रोत्साहन देणे आणि दंगल घडवण्याचा कट करणे हे सुद्धा वेग्वेगळे गुन्हे आहेत.

दंगलींचे प्रकार[संपादन]

झुंडशाही[संपादन]

मुख्य पान: झुंडशाही

झुंडशाही म्हणजे खेळाच्या चाहत्यांशी संबंधित विशेषत: व्यावसायिक फुटबॉल आणि युनिव्हर्सिटी क्रीडा समर्थकांशी निगडित असभ्य आणि विध्वंसक वर्तन होय. काही स्पोर्ट्स दंगल करणारे अर्ध-व्यावसायिक बनले आहेत, ते संभाव्य दंगलींच्या ठिकाणी प्रवास करतात. हे दंगेखोर कंपन्या म्हणून ओळखले जातात आणि विशेषत: युरोप येथील क्रीडा-संबंधित दंगलींमध्ये त्यांची नोंद घेतली जाते

पोलीस दंगल[संपादन]

मुख्य पान: police riot

"पोलिस दंगल" हा शब्द नागरिकांच्या एका गटाविरूद्ध पोलिसांच्या गटाने केलेल्या चुकीच्या पद्धतीने, अप्रिय, बेकायदेशीर आणि बेकायदेशीर पद्धतीने  बळाचा करणे यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. पोलिस दंगलीमध्ये सामान्यत: अशी परिस्थिती असते की जेव्हा पोलिस शांततावादी नागरिकांच्या गटावर हल्ला करतात आणि / किंवा पूर्वीपासून शांततावादी असलेल्या नागरिकांना हिंसाचारासाठी भडकावतात.

तुरूंगातील दंगल[संपादन]

मुख्य पान: prison riot

कारागृह दंगल हा कारागृह प्रशासक, तुरूंग अधिकारी किंवा कैदीच्या इतर समूहांविरूद्ध कैदीच्या एका समुदायाने बदल करण्यास भाग पाडण्यासाठी किंवा तक्रार व्यक्त करण्याच्या प्रयत्नातून केलेली अस्थायी कृती आहे,

वांशिक दंगली[संपादन]

मुख्य पान: वांशिक दंगली

"वांशिक दंगल" ही एक शब्दाची व्याख्या करणारे पद आहे ज्यात वंश किंवा जात हा मुख्य घटक आहे. हा शब्द अमेरिकेमध्ये इंग्रजी भाषेत 1890 च्या दशकात दाखल झाला होता. अमेरिकेतील या शब्दाच्या सुरुवातीच्या काळात जातीय दंगलीचा संदर्भ देण्यात आला जो बहुधा बहुसंख्य वांशिक गटाच्या सदस्यांद्वारे इतर जातीच्या लोकांविरूद्ध केलेल्या कारवाईसाठी वापरण्यात आला,

धार्मिक दंगली[संपादन]

हेसुद्धा पाहा: धार्मिक हिंसा


धार्मिक दंगलीमध्ये धर्म हा मुख्य मुद्दा असतो.[६] अशा दंगलींमध्ये दंगलखोर एखाद्या विशिष्ट धर्माच्या लोकांवर हल्ला चढवतात.

विद्यार्थी दंगली[संपादन]

विद्यार्थी दंगल म्हणजे अनेकदा महाविद्यालय / विद्यापीठ अशा उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांनी केलेले दंगल. 1960 आणि 1970 च्या दशकात अमेरिका आणि पश्चिम युरोपमधील विद्यार्थी दंगल हि बर्‍याचदा राजकीय स्वरूपाची होती, तरीही अधिका ri्यांनी दडलेल्या शांततेत निदर्शनाचा परिणाम म्हणून आणि खेळाच्या घटनांनंतर (गुंडगिरी पहा) विद्यार्थी दंगे होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी दिलेल्या देशात सक्रिय राजकीय शक्ती बनू शकते. आणि विद्यार्थी दंगल व्यापक राजकीय किंवा सामाजिक तक्रारींच्या संदर्भात होऊ शकते.

शहरी दंगली[संपादन]

मुख्य पान: शहरी दंगली

Urban riots are those riots identified as taking place in the context of urban conditions associated with urban decay, such as discrimination, poverty, high unemployment, poor schools, poor healthcare, housing inadequacy and police brutality and bias. Urban riots are closely associated with race riots and police riots. In India, for instance, caste riots have tended to be limited to rural theatres while religious riots centred around urban agglomerations.

अपुरा अन्नपुरवठ्यामुळे आणि आरोग्यविषयक असुविधांमुळे होणाऱ्या दंगली[संपादन]

This type of riot is caused by harvest failures, incompetent food storage, hoarding, poisoning of food, or attacks by pests like locusts. When the public becomes too desperate in such conditions, they attack shops, farms, homes, or government buildings to attain bread or other staple foods like grain or salt, as in the 1977 Egyptian Bread Riots.

दंगलींची राजकीय परिणती[संपादन]

अन्न दंगलीनंतर अनेक सरकारे आणि राजकीय व्यवस्था खाली पडली आहेत, उदा.

दंगलींचा इतिहास[संपादन]

हेसुद्धा पाहा: दंगलींचा इतिहास


साचा:Expand-section साचा:Off-topic-other

आशिया[संपादन]

The 1984 Anti-Sikh Riots was a 3-4 day period of communal violence against Sikhs. These riots were started in retaliation of the assassination of Prime minister Indira Gandhi by her two Sikh bodyguards (in revenge for Operation Bluestar). It is estimated that about 2,000 Sikhs were killed in the riots across India.

The Tiananmen Square protests of 1989 were a series of demonstrations led by students, intellectuals and labour activists in the People's Republic of China between April 15, 1989 and June 4, 1989. The demonstrations centred on Tiananmen Square in Beijing. Government retaliation was often violent and riots broke out in affected regions.

In 2005, the Chinese government admitted to 87,000 demonstrations and riots across China.[७]

The Jakarta riots of May 1998 were a series of riots against ethnic Chinese Indonesians in Jakarta and Surakarta, Indonesia.There were also hundreds of documented accounts of ethnic Chinese women being raped, tortured and killed.[८] Human Rights groups have determined that the Indonesian military was involved in the riots, which degenerated into a pogrom.[९]

The Partition of India was a traumatic event in South Asian history that followed the independence of the region from British colonial rule. The ensuing riots resulted in the deaths of hundreds of thousands of Hindus and Muslims.

In 2006, there were nationwide riots in Pakistan and numerous other areas over the Jyllands-Posten Muhammad cartoons controversy.[१०]

In 2008, several citizens, mainly native Tibetans, in Tibet have rioted against the Chinese government months before the 2008 Beijing Olympics, in response to the detainment of 300 lamaist monks. In addition to the riots, other Tibetan citizens and other anti-Chinese organizations outside of China, attempted to disrupt the Olympic torch relay prior to the riots as well as several other issues by harassing the torch bearers by attempting to remove to torch. In response, the torch bearers had to be escorted by security to prevent further conflicts with protesters.

ऑस्ट्रेलिया[संपादन]

The Sydney Riot of 1879, is one of the earliest riots at an international cricket match. Riots have become major news generators, including Aboriginal riots in response to the death of an Aboriginal boy, and most recently the 2005 summer race riots. These riots took place on the beaches of the eastern Sydney suburbs and directly downtown, most prominently Cronulla.

युरोप[संपादन]

युरोप has historically seen a diverse range of riots, ranging from hooliganism to May Day riots. Recent riots have taken place in a political context (escalation of political demonstrations), rioting to prevent the eviction of social centres and/or squats, and racial tensions in the broader context of urban decay.

Riots broke out in the city of ग्योटेबोर्ग, स्वीडन from the 14th to the 16th of June 2001. A total of 53 police officers and 90 vandals and demonstrators were hurt during the many riots that were going on between these days. The reasons for the riot were the EU summit that took place in ग्योटेबोर्ग and the visit of USA's President George W. Bush.

The Nørrebro riots followed the selling of Ungdomshuset in Copenhagen in Denmark. People from स्वीडन, जर्मनी and the United Kingdom participated in the riots. In total 750 people were arrested during the fighting; 140 of these foreigners.

मुख्य पान: Nørrebro

In October 2005 and again in November 2007, immigrant youth rioted in the poor Paris suburbs of Clichy-sous-Bois and Villiers-le-Bel, respectively, each time in reaction to the deaths of North African youth at the hands of police.

मुख्य पान: 2005 civil unrest in France
मुख्य पान: 2007 civil unrest in Villiers-le-Bel

Another similar incident in Greece, involving the death of a 15-year-old student, who was fatally shot by a police officer, resulted to widespread rioting throughout the country.

मुख्य पान: 2008 Greek riots

युनायटेड स्टेट्स(अमेरिका)[संपादन]

The worst riots in United States history with respect to lives lost took place during the Civil War when immigrant factory workers forcibly resisted the federal government's military draft, the New York Draft Riots. These riots were graphically depicted in the movie Gangs of New York with a disputable level of accuracy.

Since the 1950s the US has seen a series of race riots in the context of the civil rights movement and urban decay. Over the first nine months of 1967, 128 American cities suffered 164 riots.[११] The 1967 Newark riots became, per capita, one of deadliest civil disturbances of the 1960s. The long and short term causes of the riots are explored in depth in the documentary film Revolution '67. The assassination of civil rights leader Martin Luther King, Jr. triggered riots across numerous American cities. The 1992 Los Angeles riots, triggered by the Rodney King Trial were regarded as the worst in recent U.S. history with deaths estimated at 54 people and nearly a billion dollars in damage caused.

The Stonewall Riots were a series of spontaneous, violent demonstrations against a police raid that took place in New York City in June 1969 and has become the defining event that marked the start of the gay rights movement in the United States and around the world.

The 1968 Democratic National Convention, however, saw the most well-remembered riots in recent US history and were a strong influence towards the eventual American withdrawal from Vietnam at the end of the Vietnam War. The 2000 Democratic National Convention protest activity made headlines, including the Lakers riot. There was also a riot in Cincinnati in 2001. In the last decade the US has also seen a number of anti-globalization protests, most notable the Seattle protests of the WTO Ministerial Conference of 1999, also known as the "Battle of Seattle", and the 2005 Toledo Riot.

पोलीस प्रतिसाद[संपादन]

Law enforcement teams wear body armor and shields, and may use tear gas
मुख्य पान: Riot control agent

Riots are typically dealt with by the police (riot control), although methods differ from country to country. Tactics and weapons used can include attack dogs, water cannons, plastic bullets, rubber bullets, pepper spray, flexible baton rounds, and snatch squads . Many police forces, such as the London Metropolitan Police Service, have dedicated divisions to deal with public order situations (see Territorial Support Group, Special Patrol Group, Compagnies Républicaines de Sécurité, Mobiele Eenheid).

The policing of riots has been marred by incidents in which police have been accused of instigating or provoking rioting or crowd violence (see Police riot); also, while the weapons described above are officially designated as non-lethal, a number of people have allegedly died or been injured as a result of their use.

दंगलींचा समाजशास्त्रीय आणि दंगलप्रतिबंधक उपायविषयक अभ्यास[संपादन]

दंगलग्रस्त क्षेत्रात प्रत्यक्ष जाऊन दंगलीचा समाजशास्त्रीय अभ्यास करणे स्वसुरक्षितेच्या दृष्टीने फार अवघड असते. त्यामुळे अशा अभ्यासाची जबाबदारी पत्करणारे किंवा दंगलकर्त्यांना शांत करण्याची जोखीम घेणारे महात्मा गांधींसारखे लोक अभावानेच आढळतात. दंगलप्रतिबंधक उपायांच्या पूर्वाभ्यासाची आणि अशा अभ्यासावर आधारून सुचवल्या गेलेल्या उपायांच्या काटेकोर अमलबजावणीची कमतरता असली की दंगल टाळणे किंवा थांबवणे कठीण होऊन बसते.

स्थानिक पातळीवर नागरी संबंधांचे जाळे विविध धार्मिक समुदायांमध्ये असले तर या समुदायांमध्ये परस्पर शांतता नांदते. अशा जाळ्यामधून तणाव आणि संघर्षांवर नियंत्रण मिळविता येते. असे जाळे नसले तर जमातवादी ओळखींचे पर्यवसान सातत्याने घडणार्‍या भयकारी हिंसाचारात होते. वर्षने यांनी असे जाळे दोन प्रकारचे असते असे म्हटले आहे. एक म्हणजे ‘असोसिएशन फॉर्म्स ऑफ एंगेजमेन्ट‘ जो संस्थात्मक पातळीवरचा असतो आणि दुसरा प्रकार म्हणजे नित्यनेमाच्या व्यावहारिक देवाण-घेवाणीतून येणारा. अशा संबंधांमधून स्थायी प्रकारची शांतता निर्माण होते असा निष्कर्ष लेखकाच्या अभ्यासातून निघतो. वांशिक संघर्ष विकोपाला गेला की त्यातून वांशिक हिंसाचार निपजतो. अशा तणावपूर्ण संबंधांचा उलगडा करून दाखविण्यासाठी समाजशास्त्रज्ञ विविध प्रकारच्या आयुधांचा वापर करतात. त्यातील एक म्हणजे ‘इसेन्शियालिझम‘ नावाची संकल्पना. आजच्या काळात दोन जमातींमध्ये किंवा धार्मिक/वांशिक गटांमध्ये खटके उडून संघर्ष पेटत असेल तर त्याची कारणे सांगताना मूलतःच दोघांमध्ये वंश, धर्म, संस्कृती वगैरेंमुळे असलेला फरक, त्या फरकांमुळे लोकांच्या मनात परस्परांविषयी पूर्वग्रहांची निर्मिती आणि त्यातून हिंसा, असे म्हटले जाते. तरी अशा मिश्र समाजातील परस्परसंबंधांना भरती आणि ओहोटीचे स्वरूप का येते आणि एकाच देशात काही शहरांत गुण्यागोविंदाने आणि काही ठिकाणी सतत एकमेकांच्या जीवावर उठलेले असे दृश्य का दिसते याचे उत्तर इसेन्शियालिझममधून मिळत नाही.[१]

दंगलप्रतिबंधक उपाय[संपादन]

दंडात्मक कायदे आणि पोलीसदलांक्डून दंडात्मक कारवाई, शिवाय दंगली होऊच नयेत यासाठी अफवा पसरवली जाण्यापासून दक्षता घेणे, मोहोल्ला कमिटी स्थापना करून वेगवेगळ्या गटात संवाद आणि सामंजस्य प्रस्थापित करून देणे इत्यादी गोष्टी ह्या प्रतिबंधक उपाय म्हणून केल्या जातात.[१२]

महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना[संपादन]

दंगल विरोधी कायदे[संपादन]

Riot laws: Riot Act, Black Act

इंग्लंड आणि वेल्स[संपादन]

Under English law, a riot is defined by the Public Order Act 1986 as twelve or more persons who "together use or threaten unlawful violence for a common purpose and the conduct of them (taken together) is such as would cause a person of reasonable firmness present at the scene to fear for his personal safety". A single person can be liable for an offense of riot when they use violence provided that it can be shown there were at least twelve present using or threatening violence. The violence can be against the person or against property. This carries the possibility of a fine and a sentence of up to ten years' imprisonment.

If there are fewer than twelve people present, the lesser offense of "Violent Disorder" is charged, for which there is a requirement for at least three persons to use or threaten unlawful violence together. This is defined similarly to riot, but no common purpose is required.

In the past, The Riot Act had to be read by an official - with the wording exactly correct - before any policing action could take place. If the group did not disperse after the act was read, lethal force could legally be used against the crowd.

In recent times nobody has been charged with a Section 1 offense (Riot) in England and Wales. This is because if a Section 1 offense takes place the local police service are regarded as having failed and are liable to pay compensation. The best known example of this is the Poll tax demonstrations of 1990 where nobody was charged with Section 1. All were charged as though a collection of Section 2 (violent disorder involving 3 people) acts had just happened to take place in one location.

सध्याचा इंग्रजी कायदा[संपादन]

Cars are sometimes set on fire during riots

In English Law Riot forms part of the Public Order Act 1986 under section 1.

The Public Order Act 1986 s.1 states:

1) Where twelve or more persons who are present together use or threaten unlawful violence for a common purpose and the conduct of them (taken together) is such as would cause a person of reasonable firmness present at the scene to fear for his personal safety, each of the persons using unlawful violence for the common purpose is guilty of riot.

2) It is immaterial whether or not the twelve or more use or threaten unlawful violence simultaneously.

3) The common purpose may be inferred from conduct.

4) No person of reasonable firmness need actually be, or be likely to be, present at the scene.

5) Riot may be committed in private as well as in public places.

Ramifications परिणाम[संपादन]

 • In the case of riot connected to football hooliganism, the offender may be banned from football grounds for a set or indeterminate period of time and may have to surrender their passport to the police for a period of time in the event of a club or international match, or international tournament, connected with the offence. This prevents travelling to the match or tournament in question. The measures were brought in as the Football (Disorder) Act 2000 after rioting of England fans at Euro 2000.[१४]

अमेरिकेची संयुक्त संस्थाने[संपादन]

Under United States federal law, a riot is defined as A public disturbance involving (1) an act or acts of violence by one or more persons part of an assemblage of three or more persons, which act or acts shall constitute a clear and present danger of, or shall result in, damage or injury to the property of any other person or to the person of any other individual or (2) a threat or threats of the commission of an act or acts of violence by one or more persons part of an assemblage of three or more persons having, individually or collectively, the ability of immediate execution of such threat or threats, where the performance of the threatened act or acts of violence would constitute a clear and present danger of, or would result in, damage or injury to the property of any other person or to the person of any other individual. साचा:Usc.

As every state in the United States has its own laws (subject to the Supremacy Clause), each has its own definition of 'riot.' In New York State, for example, the term 'riot' is not defined explicitly, but under § 240.08 of the N.Y. Penal Law, A person is guilty of inciting to riot when he urges ten or more persons to engage in tumultuous and violent conduct of a kind likely to create public alarm.

हेही पाहा[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

लेखात वापरलेल्या संज्ञा[संपादन]

शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थच्छटा[संपादन]

योजलेले शब्द विशेष संदर्भ/अर्थच्छटा

इंग्रजी मराठी संज्ञा[संपादन]

riot दंगल
vandalism गुंडागर्दी
tear gas अश्रूधूर
destructive विनाशकारी
wrongful चुकीचा, दोषपूर्ण्, त्रुटी असलेला
disproportionate अप्रमाणशीर
unlawful बेकायदा
illegitimate अवैध
use of force बळाचा वापर
concerted defiance हेतुपूर्वक दुर्लक्ष/झुगारणे
disorder गैरशिस्त
Religious Riot धार्मिक दंगली[१५]
Rebellion उठाव/बंड
Class war वर्गकलह
Internal security अंतर्गत सुरक्षा
Protest निषेध
Pogrom वंशसंहार
Class war वर्गकलह
Race riot वांशिक दंगली
Hooliganism झुंडशाही
ghetto मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी

संदर्भ[संपादन]

 1. a b 'धार्मिक दंगली का होतात?'-अमरेन्द्र धनेश्वर यांचे "एथनिक कॉन्फ्लिक्ट अ‍ॅन्ड सिव्हिक लाइफ: हिंदूज अ‍ॅन्ड मुस्लिम्स इन इंडिया-आशुतोष वर्षने; ऑक्सफर्ड; वर्ष: २००३ दैनिक लोकसत्तातील पुस्तक परीक्षण, लोकसत्ता संकेतस्थळ पान दिनांक १२ ऑगस्ट २०११ रोजी भाप्रवे रात्रौ २०.४५ वाजता जसे दिसले.
 2. ^ http://www.google.com/#hl=en&cp=12&gs_id=3j&xhr=t&q=define+riot&pq=%22%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%20%20%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87%22&pf=p&sclient=psy&biw=1366&bih=636&source=hp&pbx=1&oq=define+raiot&aq=0l&aqi=g-l4g-lsv1&aql=&gs_sm=&gs_upl=&bav=on.2,or.r_gc.r_pw.&fp=43b3d7638083a689
 3. ^ "Gossip". Wikipedia (en मजकूर). 2018-05-14. 
 4. ^ "False dilemma". Wikipedia (en मजकूर). 2018-05-14. 
 5. ^ लिगल डिक्श्नरी हे संकेतस्थळ दिनांक १४ऑगस्ट भाप्रवे रात्रौ ७वाजता जसे दिसले
 6. ^ [१]
 7. ^ In Face of Rural Unrest, China Rolls Out Reforms - washingtonpost.com
 8. ^ 1998 Human Rights Report - Indonesia
 9. ^ INDONESIA: Five years after May 1998 rights, those responsible for the atrocities remain at large
 10. ^ Western businesses burn in Pakistan riots | World news | The Guardian
 11. ^ Why Did America Explode in Riots in 1967?, by Joshua Zeitz, AmericanHeritage.com, July 23, 2007
 12. ^ मैलाचा दगड-सुरेश खोपडे, विशेष पोलिस महानिरीक्षक[मृत दुवा] हा लेख दैनिक प्रहार संकेतस्थळावर दिनांक १२ ऑगस्ट २०११ भाप्रवे १९.४५ वाजता जसा दिसला
 13. ^ http://www.opsi.gov.uk/acts/acts1986/pdf/ukpga_19860064_en.pdf
 14. ^ http://www.opsi.gov.uk/acts/acts2000/en/ukpgaen_20000025_en_1
 15. ^ धार्मिक दंगली का होतात? -दैनिक लोकसत्ता संकेतस्थळ १२ ऑगस्ट २०१११ भाप्रवे १९.४५ वाजता जसे दिसले


 • Blackstones Police Manual Volume 4 General police duties, Fraser Simpson (2006). pp. 245. Oxford University Press. ISBN 0-19-928522-5

अधिक वाचन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]