सामाजिक बांधिलकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

व्यक्ती अथवा संस्थांनी समाजास उपयुक्त ठरतील अशा सामाजिक कर्तव्यांच निर्वहन करण्याची जबाबदारी नैतिक दृष्टीकोनातून स्विकारणे म्हणजे सामाजिक बांधिलकी होय.[ संदर्भ हवा ]


Copyright-problem paste.svg
या खालील विभागातील मजकूर महाराष्ट्र टाईम्स येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.
बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्यप्राण्याला मिळालेल्या देणग्या आहेत. त्यांचा वापर त्याने योग्य तऱ्हेने, योग्यवेळी, योग्य ठिकाणी करणे अपेक्षित आहे. नाहीतर इतर प्राणिमात्र आणि मनुष्य यांच्यात फरकच उरणार नाही. यातून मनुष्य जर सत्प्रवृत्त असेल, निदान त्याच्यातील कृतज्ञतेची भावना मारली गेली नसेल, तर इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना वाढीस लागते. हीच सामाजिक बांधिलकी होय! या संपूर्ण विश्वात आपल्या जीवनाइतके दुसरे महत्त्वाचे काहीही नाही. हे मानवी जीवन त्रिमित आहे. जीवनाला लांबी (वय), रुंदी (प्रकृती) आणि खोली (इतरांसाठी तुम्ही काय केले) आहे. माणसाचे खरे मोठेपण या तिसऱ्या मितीवर ठरते.' प्रख्यात धन्वंतरी डॉ. ह. वि. सरदेसाई यांचे हे विचार निश्चितच चिंतनीय, मननीय आहेत. अशा 'त्रिमित जीवनांची' आपल्या देशाला मोठीच परंपरा लाभली आहे. सामान्य माणसाला त्या थोर व्यक्तिमत्त्वांइतकं आदर्श होता येणार नाही कदाचित; पण त्यांच्या मार्गावरील गवताचं एखादं पातं व्हावं असं अनेकांना वाटतं. त्या अनेकांमधील मी एक असावं असाही विचार प्रत्येकानं करावा. कधीतरी मीही या गवताच्या मोहात पडलो होतो.साचा:Articles of the Universal Declaration of Human Rights

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले