आर्थिक विकास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकास ही एक व्यापाक स्वरुपाची संकल्पना आहे.खेळते भांडवल आल्याने होणार्‍या विकासाला आर्थिक विकास म्हणतात. यासाठी खुली व स्पर्धात्मक अर्थव्यवस्था अपेक्षित असते. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणार्‍या घटकांमघ्ये प्रगतिशील स्वरूपाचे बदल घडून येणे होय. आर्थिक विकासाला गुणात्मक बाजू असते.

आर्थिक विकासाची मुख्य वैशिष्ट्ये[संपादन]

१. गुणात्मक स्वरूपाची संकल्पना.

२. क्षेत्रीय परिवर्तन

३. संरचनात्मक परिवर्तन४, लोकांचा सहभाग
५. आर्थिक आणि आर्थिकेतर घटकांची भूमिका
६. दीर्घकालीन संकल्पना
७. वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात वाढ

आर्थिक विकासाचे निर्देशक [संपादन]

१ जमिनीची दर हेक्टरी उत्पादक्ता  

२ औद्योगिक प्रगती 

३ दरडोई उत्पन्न 

४ दरडोई उपभोग 

५ गुणात्मक उद्योजकत 

६ मानव विकास निर्देशांक 

७ संरचनात्मक परिवर्तन 

८ पर्यावरणातील समतोल