थियोबाल्ड फॉन बेथमान-हॉलवेग
Appearance
(थियोबाल्ड फोन बेथमान हॉलवेग या पानावरून पुनर्निर्देशित)
थियोबाल्ड फॉन बेथमान-हॉलवेग | |
जर्मनीचा चान्सेलर
| |
कार्यकाळ १४ जुलै १९०९ – १३ जुलै १९१७ | |
राजा | विल्हेल्म २ |
---|---|
मागील | बेर्नहार्ड फॉन ब्युलो |
पुढील | गेऑर्ग मिखाएलिस |
जन्म | २९ नोव्हेंबर, १८५६ ब्रांडेनबुर्ग |
मृत्यू | १ जानेवारी, १९२९ (वय ७२) |
सही |
थियोबाल्ड फॉन बेथमान-हॉलवेग (जर्मन: Theobald von Bethmann-Hollweg; २९ नोव्हेंबर १८५६ - १ जानेवारी १९२९) हा इ.स. १९०९ ते १९१७ दरम्यान जर्मन साम्राज्याचा चान्सेलर होता. पहिले महायुद्ध थांववण्याचा त्याने अपयशी प्रयत्न केला.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |