ब्रांडेनबुर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ब्रांडेनबुर्ग
Brandenburg
जर्मनीचे राज्य
Flag of Brandenburg.svg
ध्वज
Brandenburg Wappen.svg
चिन्ह

ब्रांडेनबुर्गचे जर्मनी देशाच्या नकाशातील स्थान
ब्रांडेनबुर्गचे जर्मनी देशामधील स्थान
देश जर्मनी ध्वज जर्मनी
राजधानी पोट्सडाम
क्षेत्रफळ २९,४७८.६ चौ. किमी (११,३८१.८ चौ. मैल)
लोकसंख्या २५,२२,४९३
घनता ८५.६ /चौ. किमी (२२२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ DE-BB
संकेतस्थळ http://www.brandenburg.de/

ब्रांडेनबुर्ग हे जर्मनी देशामधील पूर्वेकडील एक राज्य आहे. पोट्सडाम ही ब्रांडेनबुर्गची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९४९ ते १९९० दरम्यान ब्रांडेनबुर्ग हा भूतपूर्व पूर्व जर्मनी देशाचा भाग होता.