Jump to content

तिएरा देल फ्वेगो प्रांत (आर्जेन्टिना)

Coordinates: 54°21′43″S 67°38′17″W / 54.362°S 67.638°W / -54.362; -67.638
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तिएरा देल फ्वेगो
Provincia de Tierra del Fuego, Antártida e Islas del Atlántico
आर्जेन्टिनाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

तिएरा देल फ्वेगोचे आर्जेन्टिना देशाच्या नकाशातील स्थान
तिएरा देल फ्वेगोचे आर्जेन्टिना देशामधील स्थान
देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
राजधानी उश्वैया
क्षेत्रफळ २१,२६३ चौ. किमी (८,२१० चौ. मैल)
लोकसंख्या १,०१,०७९
घनता ४.७५ /चौ. किमी (१२.३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ AR-V
संकेतस्थळ http://www.tierradelfuego.gov.ar/

तिएरा देल फ्वेगो प्रांत (स्पॅनिश: Provincia de Tierra del Fuego, Antártida e Islas del Atlántico) हा आर्जेन्टिनाचा सर्वांत दक्षिणेकडील प्रांत आहे. हा प्रांत संलग्न आर्जेन्टिनापासून मेजेलनच्या सामुद्रधुनीने वेगळा केला आहे. ह्या प्रांतामध्ये खालील भूभागांचा समावेश होतो:

संदर्भ

[संपादन]


बाह्य दुवे

[संपादन]

54°21′43″S 67°38′17″W / 54.362°S 67.638°W / -54.362; -67.638