बुएनोस आइरेस प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्युनॉस आयर्स प्रांत
Provincia de Buenos Aires
अर्जेन्टिनाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

ब्युनॉस आयर्स प्रांतचे अर्जेन्टिना देशाच्या नकाशातील स्थान
ब्युनॉस आयर्स प्रांतचे अर्जेन्टिना देशामधील स्थान
देश साचा:देश माहिती अर्जेन्टिना
राजधानी ला प्लाता
क्षेत्रफळ ३,०७,५७१ चौ. किमी (१,१८,७५४ चौ. मैल)
लोकसंख्या १,५०,५२,१७७ (२०१० साली[१])
घनता ४९ /चौ. किमी (१३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ AR-B
संकेतस्थळ http://www.gba.gov.ar/

ब्युनॉस आयर्स प्रांत हा अर्जेन्टिनाचा क्षेत्रफळाने व लोकसंख्येने सर्वात मोठा प्रांत आहे. आर्जेन्टिनाची राजधानी ब्युनॉस आयर्सचा ह्या प्रांतामध्ये समावेश होत नाही कारण ते केंद्रशासित शहर आहे. ला प्लाता ही ब्युनॉस आयर्स प्रांताची राजधानी आहे.


संदर्भ[संपादन]

  1. ^ http://web.archive.org/web/20051109220300/http://www.indec.mecon.ar/nuevaweb/cuadros/2/proyecciones_provinciales_vol31.pdf


बाह्य दुवे[संपादन]