Jump to content

तिएरा देल फ्वेगो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उपग्रह छायाचित्र

तिएरा देल फ्वेगो (स्पॅनिश: Tierra del Fuego) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या दक्षिण टोकाकडील एक द्वीपसमूह आहे. हा द्वीपसमूह मुख्य खंडापासून मेजेलनच्या सामुद्रधुनीने वेगळा झाला आहे. ४८,१०० वर्ग किमी इतके क्षेत्रफळ असलेले Isla Grande de Tierra del Fuego हे ह्या द्वीपसमूहामधील मुख्य बेट आहे व ते आर्जेन्टिनाचिली ह्या देशांमध्ये विभागले गेले आहे.

हा द्वीपसमूह फर्डिनांड मेजेलनच्या जगप्रवासादरम्यान शोधला गेला.

हे सुद्धा पहा

[संपादन]