Jump to content

उश्वैया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उश्वैया हे आर्जेन्टिनाच्या तिएरा देल फ्वेगो प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. या शहराला जगातील सगळ्यात दक्षिणेकडील शहर मानले जाते.[][] इस्ला ग्रांदे दि तिएरा देल फ्वेगो या बेटावर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५६,९५६ होती.

हे शहर पॅन अमेरिकन महामार्गाचे दक्षिणेकडील टोक आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Introduction to Ushuaia". The New York Times. November 20, 2006. 28 November 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "Ushuaia". Britannica. 28 November 2010 रोजी पाहिले.