चुबुत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चुबुत
Provincia de Chubut
आर्जेन्टिनाचा प्रांत
Bandera de la Provincia del Chubut.svg
ध्वज
Chubut COA.jpg
चिन्ह

चुबुतचे आर्जेन्टिना देशाच्या नकाशातील स्थान
चुबुतचे आर्जेन्टिना देशामधील स्थान
देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
राजधानी रॉसन
क्षेत्रफळ २,२४,६८६ चौ. किमी (८६,७५२ चौ. मैल)
लोकसंख्या ५,०६,६६८
घनता २.३ /चौ. किमी (६.० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ AR-U
संकेतस्थळ http://www.chubut.gov.ar

चुबुत (स्पॅनिश: Provincia de Chubut) हा आर्जेन्टिना देशाचा एक प्रांत आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत