सांता फे प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सांता फे (प्रांत) या पानावरून पुनर्निर्देशित)
सांता फे
Provincia de Santa Fe
आर्जेन्टिनाचा प्रांत
Bandera de la Provincia de Santa Fe.svg
ध्वज
Arstafe2.png
चिन्ह

सांता फेचे आर्जेन्टिना देशाच्या नकाशातील स्थान
सांता फेचे आर्जेन्टिना देशामधील स्थान
देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
राजधानी सांता फे
क्षेत्रफळ १,३३,००७ चौ. किमी (५१,३५४ चौ. मैल)
लोकसंख्या ३२,००,७३६
घनता २४.१ /चौ. किमी (६२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ AR-S
संकेतस्थळ http://www.santa-fe.gov.ar

सांता फे (स्पॅनिश: Provincia de Santa Fe) हा आर्जेन्टिना देशाच्या मध्य-पूर्व भागातील एक प्रांत आहे.


बाह्य दुवे[संपादन]