Jump to content

उत्क्रांतिवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डार्विनचा उत्क्रांतिवाद या पानावरून पुनर्निर्देशित)

उत्क्रांतिवाद : सर्व सजीव पृथ्वीवर निसर्गनियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत उत्क्रांत होतात (जुळवून घेऊ शकतात) त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात. ज्यांना हे जमत नाही त्या प्राणिजाती नष्ट होतात व त्यांची जागा नव्या जाती घेतात. हे बदल घडायला कोट्यवधी वर्षे जावी लागतात. असा या सिद्धांताचा सर्वसाधारण गोषवारा आहे. हा सिद्धान्त चार्ल्स डार्विन आणि आल्फ्रेड रसेल वॉलेस यांनी जुलै १ इ.स १८५८मध्ये मांडला. चार्ल्स डार्विन याने 'ऑन द ओरिजिन ऑफ स्पिशीज्‌ बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर द प्रिझर्वेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन्‌ द स्ट्रगल फॉर लाईफ' नावाचा ग्रंथही लिहिला. या ग्रंथाचे सार सांगतांना लेखक शास्त्रज्ञ निरंजन घाटे म्हणतात, "प्राणिजगतात वंशसातत्याची सहजप्रवृत्ती असते. नैसर्गिक परिस्थितीतील बदलांना तोंड देऊन जे जगू शकतात, त्यांनाच वंशसातत्य टिकवता येते. अशा बदलांना तोंड देऊन वंश चालवू शकणारे हेच खरे जगण्यायोग्य सजीव".

उत्क्रांतिवादाचे ऐतिहासिक दाखले

[संपादन]

इ.स. १८५८पूर्वी मांडला गेलेला उत्क्रांतिवाद.

उत्क्रांतिवादाचे परिणाम

[संपादन]

समाजशास्त्रीय

[संपादन]
  • धार्मिक विचारांचे उच्चाटन

जीवशास्त्रीय

[संपादन]
  • विविध जीव व त्यांच्या उत्क्रांतीचा अभ्यास
  • पुराजीवशास्त्राला चालना

सूक्ष्मजीवशास्त्र

[संपादन]
  • जीन्सचे संशोधन

मानसशास्त्रीय

[संपादन]
  • उत्क्रांतिवादी मानसशास्त्र या विद्याशाखेचा उदय अलीकडचा आहे. डेव्हिड बस (१९८१, १९८५, १९९६, २००९) या मानसशास्त्रज्ञाने या क्षेत्रामध्ये मोलाचे काम केले आहे []. कॉस्मिड्स आणि टुबी या दोन मानसशास्त्रज्ञांनी व्होसन निवड पद्धती वापरून काम केले.

अनुवंशशास्त्रीय

[संपादन]

धार्मिक

[संपादन]
  • देवाने मानव निर्माण केला नसून मानवाने देव ही कल्पना केली आहे हे तत्त्व मांडले गेले.
  • चर्चचे महत्त्व संपले.
  • धर्म या विचारापलीकडे मानवाची वाटचाल सुरू.

तंत्रज्ञान उत्क्रांति

[संपादन]

वाहने

[संपादन]

इंधन उत्क्रांति

[संपादन]

संगणक उत्क्रांति

[संपादन]

तंत्रज्ञान व चिपसेट्स मधील बदल

[संपादन]

आज्ञावली व प्रणालीची प्रगती

[संपादन]

चार्ल्स डार्विन आणि त्याच्या उत्क्रांतिवादावरील पुस्तके

[संपादन]

[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ डेव्हिड बस. (२००८). इव्होल्युशनरी सायकॉलॉजी.">
  2. ^ निरंजन घाटे, अनुभव दिवाळी अंक २००८.