ह्युगो दि फ्रीस
Appearance
ह्युगो दि फ्रीस यांनी अनुवंशशास्त्राचा विकास केला व अनुवंशशास्त्राचे प्राथमिक नियम शोधून काढले.
प्रमुख विचार/संशोधन
[संपादन]चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतिवाद या विचारातील म्हणण्याप्रमाणे गुणधर्म बदलून नव्या जाती कशा निर्माण होतात, हे बघण्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींच्या लागवडी करून त्यांच्यावर प्रयोग केले. त्यातील अनुमानांवरून अनुवंशशास्त्राचे प्राथमिक नियम मांडले.