टोयोटा प्रियस
Jump to navigation
Jump to search
टोयोटा प्रियस ही टोयोटा कंपनीची वीज आणि पेट्रोल या दोन्हीचा वापर करून चालणारी मोटार आहे. ही प्रियस या नावाने ओळखली जाते. अगदी नवीन आलेल्या नमुन्यात सौर उर्जेचा वापर करून वातानुकुलन यंत्रणा चालवली जाते.