उत्क्रांती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उत्क्रांती (इंग्लिश: Evolution, इवोल्यूशन) म्हणजे निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे आणि खूपच हळूहळू अंगिकारले जाणारे बदल होय. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत आलेले हे बदल सजीवांच्या उदयास अनुकूल होते.[१] चार्लस डार्विन हे उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात. त्यांनी सजिवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडून त्यांच्या काळातील जिव विकासाच्या धार्मिक सिद्धांतांना धक्का दिला.[२] त्याच्या सिद्धांकनामधील जो बलवान असेल तोच टिकेल हे विधान पुढे अनेक सामाजिक शास्त्रातील, जिवशास्त्रातील चर्चांना कारण ठरले.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Jośī, Pralhāda Narahara (1968). Śāstrajñāñcā caritrakośa. Ānanda Kāryālaya Prakāśana. p. 107.
  2. ^ Shinde, Vithal Ramji (1979). Dharma, jivana, va tattvajnana. Maharashtra Sasana, Samajakalyana, Saskrtika Karya, Krida, va Paryatana Vibhaga.
  3. ^ "Darwin's debt to philosophy: An examination of the influence of the philosophical ideas of John F.W. Herschel and William Whewell on the development of Charles Darwin's theory of evolution". Studies in History and Philosophy of Science Part A (इंग्रजी भाषेत). 6 (2): 159–181. 1975-06-01. doi:10.1016/0039-3681(75)90019-9. ISSN 0039-3681.