जगातील गगनचुंबी इमारती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातूनखालील यादीमध्ये जगातील सर्वात उंच ३० इमारती दिल्या आहेत.

जगातील सर्वाधिक उंच असलेल्या इमारती (४०० मीटर पेक्षा अधिक)
ठळक ही जगातील सर्वात उंच इमारत आहे (अथवा एकेकाळी होती).
क्रम नाव चित्र शहर देश उंची[१] मजले वर्ष टीपा
मी फूट
बुर्ज खलिफा चित्र:Burj Khalifa -5 (10764136183).jpg दुबई संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती ८२८ २,७१७ १६३ २०१०
शांघाय टॉवर शांघाय Flag of the People's Republic of China चीन ६३२ २,०७३ १२८ २०१५
अब्राज अल बैत चित्र:Abraj Al Bait Tower 2017.jpg मक्का सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया ६०१ १,९७२ १२० २०१२ घड्याळ असणारी सर्वात उंच इमारत
पिंग ॲन फायनान्स सेंटर षेंचेन Flag of the People's Republic of China चीन ५९९ १,९६५ ११५ २०१७
लोट्टे वर्ल्ड टॉवर सोल दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया ५५४.५ १,८१९ १२३ २०१७ कोरियन द्वीपकल्पावरील सर्वाधिक उंचीची इमारत
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर न्यू यॉर्क शहर Flag of the United States अमेरिका ५४१.३ १,७७६ ९४ २०१४ पश्चिम गोलार्धातील सर्वाधिक उंचीची इमारत
क्वांगचौ सी.टी.एफ. फायनान्स सेंटर क्वांगचौ Flag of the People's Republic of China चीन ५३० १,७३९ १११ २०१६
त्यांजिन सी.टी.एफ. फायनान्स सेंटर त्यांजिन ९७ २०१९
चायना झुन बीजिंग ५२७.७ १,७३१ १०९ २०१८
१० ताइपेइ १०१ तैपै Flag of the Republic of China तैवान ५०८ १,६६७ १०१ २००४ २००४ ते २०१० दरम्यान जगातील सर्वात उंच इमारत.
११ शांघाय वर्ल्ड फायनान्शियल सेंटर शांघाय Flag of the People's Republic of China चीन ४९२ १,६१४ १०१ २००८
१२ इंटरनॅशनल कॉमर्स सेंटर हाँग काँग ४८४ १,५८८ १०८ २०१०
१३ वुहान ग्रीनलॅंड सेंटर वुहान ४७५.६ १,५६० ९७ २०२२
१४ सेंट्रल पार्क टॉवर न्यू यॉर्क शहर Flag of the United States अमेरिका ४७२.४ १,५५० ९८ २०२० निवासाकरिता वापरात असलेली जगातील सर्वात उंच इमारत.[२]
१५ लाख्ता सेंटर सेंट पीटर्सबर्ग रशिया ध्वज रशिया ४६२ १,५१६ ८७ २०१९ २०१८ पासून युरोपामधील सर्वात उंच इमारत.[३]
१६ लॅंडमार्क ८१ हो चि मिन्ह सिटी व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम ४६१.२ १,५१३ ८१ २०१८
१७ छांग्षा आय.एफ.एस. टॉवर टी१ छांग्षा Flag of the People's Republic of China चीन ४५२.१ १,४८३ ९४ २०१८
१८ पेट्रोनास टॉवर १ क्वालालंपूर मलेशिया ध्वज मलेशिया ४५१.९ १,४८३ ८८ १९९८ जगातील सर्वाधिक उंचीचे जुळे मनोरे; १९९८ ते २००४ दरम्यान जगातील सर्वाधिक उंचीची इमारत.
पेट्रोनास टॉवर २
२० झिफेंग टॉवर नांजिंग Flag of the People's Republic of China चीन ४५० १,४७६ ६६ २०१०
सुचौ आय.एफ.एस. सुचौ ९५ २०१९
२२ द एक्सचेंज १०६ क्वालालंपूर मलेशिया ध्वज मलेशिया ४४५.५ १,४६२ ९५ २०१९
२३ वुहान सेंटर वुहान Flag of the People's Republic of China चीन ४४३.१ १,४५४ ८८ २०१९
२४ विलिस टॉवर शिकागो Flag of the United States अमेरिका ४४२.१ १,४५० १०८ १९७४ आजही सीयर्स टॉवर ह्या जुन्या नावाने ओळखली जाणारी ही इमारत १९७४ ते १९९८ दरम्यान जागातील सर्वाधिक उंचीची होती.
२५ के.के. १०१ षेंचेन Flag of the People's Republic of China चीन ४४१.८ १,४४९ ९८ २०११
२६ क्वांगचौ इंटरनॅशनल फायनान्स सेंटर क्वांगचौ ४३८.६ १,४३९ १०३ २०१०
२७ १११ वेस्ट ५७ स्ट्रीट न्यू यॉर्क शहर Flag of the United States अमेरिका ४३५.३ १,४२८ ८४ २०२१
२८ वन व्हॅंडरबिल्ट ४२७ १,४०१ ५९ २०२०
२९ दोंगुवान इंटरनॅशनल ट्रेड सेंटर १ दोंगुवान Flag of the People's Republic of China चीन ४२६.९ १,४०१ ८८ २०२१
३० ४३२ पार्क ॲव्हेन्यू न्यू यॉर्क शहर Flag of the United States अमेरिका ४२५.७ १,३९७ ८५ २०१५ Third-tallest residential building in the world.[४]

भारतातील उंच इमारती[संपादन]

  • इंपीरिअल टॉवर (मुंबई) ६१ मजले, २५४ मीटर उंची
  • आहुजा टॉवर (मुंबई) ५३ मजले, २५० मीटर उंची
  • लोढा फायोरेंजा (मुंबई) ६२ मजले, २२५ मीटर उंची
  • वर्ल्ड क्रेस्ट (मुंबई) ५७ मजले, २२३ मीटर उंची
  • लोढा बेलिसिंमो (मुंबई) ५३ मजले, २२२ मीटर उंची

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Create Lists/Graphics – The Skyscraper Center". www.skyscrapercenter.com. 2019-06-10 रोजी पाहिले.
  2. ^ Young, Michael (September 17, 2019). "Central Park Tower Officially Tops Out 1,550 Feet Above Midtown, Becoming World's Tallest Residential Building". New York YIMBY. September 17, 2019 रोजी पाहिले.
  3. ^ Prisco, Jacopo. "Europe's tallest skyscraper nears completion". CNN (इंग्रजी भाषेत). 2020-01-15 रोजी पाहिले.
  4. ^ "The Skyscraper Center". CTBUH. Archived from the original on 2016-01-30. January 17, 2016 रोजी पाहिले. साचा:Verify source

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत