ताइपेइ १०१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ताइपेइ १०१
Taipei101.portrait.altonthompson.jpg
विश्वविक्रमी उंची
इ.स. २००४ पासून इ.स. २०१० पर्यंत जगातील सर्वाधिक उंचीची इमारत [I]
आधीची पेट्रोनास जुळे मनोरे
नंतरची बुर्ज खलिफा
सर्वसाधारण माहिती
प्रकार वाचनालये, कार्यालये, रिटेल इ.
ठिकाण ताइपेइ
ताइवान
25°2′1″N 121°33′54″E / 25.03361°N 121.565°E / 25.03361; 121.565
बांधकाम सुरुवात इ.स. १९९९ [१]
पूर्ण इ.स. २००४ [१]
मूल्य १.८० अब्ज अमेरिकन डॉलर[२]
ऊंची
वास्तुशास्त्रीय ५०८ मी (१,६६६.७ फूट)[१]
छत ४४९.२ मी (१,४७३.८ फूट)
वरचा मजला ४३८ मी (१,४३७.० फूट)[१]
तांत्रिक माहिती
एकूण मजले १०१ (+५ तळमजले)[१]
क्षेत्रफळ १९३४०० चौ.मीटर[१]
प्रकाशमार्ग ६१
बांधकाम
मालकी ताइपेइ फायनान्सियल सेंटर कॉर्पोरेशन[१]
व्यवस्थापन अर्बन रिटेल प्रॉपर्टीज कंपनी लि.
कंत्राटदार सॅमसंग सी ॲन्ड टी[३]
वास्तुविशारद सी.वाय. ली ॲन्ड पार्टनर्स[१]
रचनात्मक अभियंता थॉर्नटन टॉर्नासेट्टी[१]
संदर्भ
[१]


ताइपेइ १०१ ही तैवानच्या ताइपेइ शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. पूर्ण बांधून झालेली ही जगातील सर्वांत मोठी इमारत होती. (बुर्ज दुबई ही इमारत सध्या जगातील सर्वांत उंच इमारत आहे.). ताइपेइ १०१ ची एकूण उंची ५०९.२ मीटर आहे. ह्या इमारतीत १०१ मजले असून एकूण क्षेत्रफळ ४,१२,५०० वर्ग फूट इतके आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


हेसुद्धा पहा[संपादन]