चिकमगळूर जिल्हा
Appearance
(चिक्कमगळुरु जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख चिकमगळूर जिल्ह्याविषयी आहे. चिकमगळूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
चिकमगळूर हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे.
हा जिल्हा मैसूर प्रशासकीय विभागात मोडतो.