जेहूव्हाचे साक्षीदार
Appearance

यहोवाचे साक्षीदार (इंग्लिश: Jehovah's Witnesses) हे ख्रिश्चन धर्माचे एक अंग आहे ज्याची विचारसरणी जुन्या ख्रिश्चन धर्माचे पुनःरुज्जीवन करण्याबाबत आहे. ह्या संस्थेची स्थापना १८७० साली धर्मोपदेशक चार्ल्स रसेल ह्यांनी केली. यहोवाचे साक्षीदार संस्थेचे मुख्यालय न्यू यॉर्क शहराच्या ब्रूकलिनमध्ये असून त्याच्या जगभर १,१५,२१० शाखा व ८५ लाख अनुयायी आहेत.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत