गुरू घासीदास विश्वविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुरू घासीदास विद्यापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)
گرو گھاسیداس یونیورسٹی (pnb); グル・ガーシーダース中央大学 (ja); ಗುರು ಘಾಸಿದಾಸ್ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ (kn); गुरू घासीदास विश्‍वविद्यालय (hi); గురు గసిదాస్ విశ్వవిద్యాలయం (te); ਗੁਰੂ ਘਾਸੀਦਾਸ ਯੂਨੀਵਰਸਿਟੀ (pa); Guru Ghasidas University (en); गुरु घासीदास विश्वविद्यालय (ne); গুরু ঘাসীদাস বিশ্ববিদ্যালয় (bn); गुरू घासीदास विश्वविद्यालय (mr) भारतको एक विश्वविद्यालय हो (ne); universitas di India (id); אוניברסיטה בהודו (he); universiteit in India (nl); University in India (en); Universität in Indien (de); University in India (en); جامعة في بيلاسبور، الهند (ar); ಭಾರತದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ (kn) Guru Ghasidas Vishwavidyalaya (en)
गुरू घासीदास विश्वविद्यालय 
University in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविद्यापीठ
याचे नावाने नामकरण
स्थान बिलासपूर, बिलासपूर जिल्हा, Bilaspur division, छत्तीसगढ, भारत
स्थापना
  • जून १६, इ.स. १९८३
अधिकृत संकेतस्थळ
Map२२° ०७′ ५५.९२″ N, ८२° ०८′ ३१.९२″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

गुरू घासीदास विश्वविद्यालय हे बिलासपूर, छत्तीसगढ येथे स्थित एक केंद्रीय विद्यापीठ आहे. हे छत्तीसगढमधील उच्च शिक्षणाचे सर्वात मोठे आणि जुने संस्थान आहे जे केंद्रीय विद्यापीठ कायदा २००९ अंतर्गत स्थापित झाले आहे. पूर्वी हे गुरू घासीदास विद्यापीठ म्हणून ओळखले जात. राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (NAAC) ने विद्यापीठाला B+ म्हणून मान्यता दिली आहे. विद्यापीठाचे नाव सतनामी गुरू घासीदास यांच्या नावावर आहे.

२०२० मध्ये नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) द्वारे गुरू घासीदास विद्यापीठाला भारतातील फार्मसी रँकिंगमध्ये ४४ वे स्थान मिळाले होते.[१] गुरू घासीदास विद्यापीठाच्या केंद्रीय ग्रंथालयात १०५,००० हून अधिक पुस्तके, ३,९५० जर्नल्सचे आणि १,१०० पीएच.डी. प्रबंध आहेत.[२] या ग्रंथालयाला नुकतेच नालंदा सेंट्रल लायब्ररी असे नाव देण्यात आले आहे.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "National Institutional Ranking Framework 2020 (Pharmacy)". National Institutional Ranking Framework. Ministry of Education (India). 11 June 2020.
  2. ^ "Central Library_Guru Ghasidas Vishwavidyalaya, Bilaspur". Archived from the original on 2019-07-27. 2023-04-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Central Library | Guru Ghasidas Vishwavidyalaya, Bilaspur (C.G.)". Archived from the original on 2023-02-05. 2023-04-26 रोजी पाहिले.