Jump to content

केंद्रीय विद्यापीठ (हरियाणा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ہریانہ مرکزی یونیورسٹی; ハリヤーナー中央大学; केंद्रीय विद्यापीठ, हरियाणा; సెంట్రల్ యూనివర్సిటీ అఫ్ హర్యానా; ਹਰਿਆਣਾ ਕੇਂਦਰੀ ਯੂਨੀਵਰਸਿਟੀ; Central University of Haryana; ಕೇಂದ್ರೀಯ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ, ಹರ್ಯಾಣ; Central University of Haryana; हरियाणा का केंद्रीय विश्वविद्यालय; universitas di India; אוניברסיטה בהודו; universiteit in India; शैक्षणिक संस्थान; Universität in Indien; ಭಾರತದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ; educational institute; جامعة في ماهندراجاره، الهند; ᱥᱤᱧᱚᱛ ᱨᱮ ᱡᱮᱜᱮᱛ ᱵᱤᱨᱫᱟᱹᱜᱟᱲ; educational institute; Central University of Haryana, Mahendergarh
केंद्रीय विद्यापीठ, हरियाणा 
educational institute
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थान
स्थापना
  • इ.स. २००९
अधिकृत संकेतस्थळ
Map२८° २१′ ३५.६२″ N, ७६° ०८′ ५२.०२″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q5061954
आयएसएनआय ओळखण: 0000000417728225
विकिडाटावर माहिती संपादित करा

केंद्रीय विद्यापीठ हरियाणा हे जंत-पाली खेड्यांमधील केंद्रीय विद्यापीठ आहे, [] जे महेंद्रगढ जिल्ह्यातील महेंद्रगढ शहराहून १० किलोमीटर (६.२ मैल) वर आहे.[] संसदेच्या केंद्रीय विद्यापीठ कायदा, २००९ या कायद्याद्वारे स्थापित केले गेले आहे.[] विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ १ मार्च २०१४ रोजी झाला.[]

विद्यापीठात ११ शाळा (३० विभाग) असून त्याअंतर्गत पदवी, पदव्युत्तर, एम.फिल. आणि पीएच.डी. अभ्यासक्रम दिले जातात.

संदर्भ

[संपादन]
  1. "Central varsity to come up at Mahendergarh". Indian Express. 24 February 2009. 20 February 2012 रोजी पाहिले.
  2. "The Tribune, Chandigarh, India – Haryana". Tribuneindia.com. 25 February 2009. 20 February 2012 रोजी पाहिले.
  3. "Archived copy" (PDF). 20 February 2012 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 16 January 2010 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
  4. "Central University of Haryana holds its first Convocation". IANS. news.biharprabha.com. 1 March 2014 रोजी पाहिले.