Jump to content

केंद्रीय विद्यापीठ (तमिळनाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केंद्रीय विद्यापीठ, तमिळनाडू
केंद्रीय विद्यापीठ (भारत)
स्थापना2009 संपादन
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानतिरुवरुर, तिरुवरुर जिल्हा संपादन
भौगोलिक गुणक१०°४८′४८″N ७९°३६′४९″E संपादन
सदस्यताe-ShodhSindhu संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.cutn.ac.in संपादन
Main regulatory textCentral Universities Act, 2009 संपादन
Map

केंद्रीय विद्यापीठ, तमिळनाडू हे भारतातील एक केंद्रीय विद्यापीठ आहे [] जे थिरुवरूर, तमिळनाडू, येथे आहे. ह्यात १२ शाळांखालील २७ विभागांमध्ये २,००० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत.

ह्याची स्थापना भारत सरकारने २००९ मध्ये केंद्रीय विद्यापीठ कायदा, २००९ अंतर्गत केली होती. [] सप्टेंबर २००९ मध्ये त्याचे उद्घाटन झाले आणि बीपी संजय यांची प्रथम कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली. [] आदित्य प्रसाद दाश यांची ऑगस्ट २०१५ मध्ये कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली होती []

उल्लेखनीय माजी विद्यार्थी

[संपादन]
  • विनायक शशिकुमार, गीतकार

संदर्भ

[संपादन]
  1. "Central University Tamil Nadu". University Grants Commission (India). 8 December 2017 रोजी पाहिले.
  2. "Central Universities Act, 2009" (PDF). Ministry of Law and Justice (Legislative Department). 2016-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 14 April 2012 रोजी पाहिले.
  3. "Karunanidhi to inaugurate Central University at Tiruvarur". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 2009-09-10. 27 June 2021 रोजी पाहिले.
  4. "VC hailed for transforming varsity into centre of excellence". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 2020-08-11. 27 June 2021 रोजी पाहिले.