Jump to content

द्वीपकल्पीय मलेशिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द्वीपकल्पीय मलेशिया

द्वीपकल्पीय मलेशिया (मलाय: Semenanjung Malaysia) हा मलेशिया देशाचा मलाय द्वीपकल्पावरील भाग आहे. मलेशियाच्या १३ राज्यांपैकी पैकी ११ राज्ये, १ केंद्रशासित प्रदेश व एकूण लोकसंख्येच्या ८० टक्के लोकसंख्या ह्या भागात वसलेली आहे. मलेशियाचा दुसरा हिस्सा बोर्नियो ह्या बेटाच्या उत्तर भागात वसला आहे.


बाह्य दुवे[संपादन]